शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

टाकळी सिकंदर सरपंचपदी तुकाराम चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:41 AM

टाकळी सिकंदर ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू निकाल दिला होता. राष्ट्रवादीचे माऊली चव्हाण यांच्या पॅनलला १५ पैकी ७ जागा मिळाल्या. ...

टाकळी सिकंदर ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू निकाल दिला होता. राष्ट्रवादीचे माऊली चव्हाण यांच्या पॅनलला १५ पैकी ७ जागा मिळाल्या. काँग्रेसचे भीमराव वसेकर यांच्या परिवर्तन पॅनलला ६ तर भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सत्ताधारी गटाला दोन जागा मिळाल्या. सरपंच निवडीच्या प्रक्रियेत इच्छुक वाढल्याने मार्ग निघाला नसल्याने हिना तांबोळी या महिला सदस्य फुटून माऊली चव्हाण यांच्या पॅनलला मिळाल्या. त्यांना उपसरपंच करण्यात आले. त्यामुळे सरपंच निवडीत तुकाराम चव्हाण यांना ८ तर विरोधातील स्वाती सिद्धेश्वर अनुसे यांना ७ मते मिळाली. उपसरपंच निवडीत हिना तांबोळी यांना आठ तर विरोधातील वच्छला भाऊ सोनटक्के यांना सात मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी कुंडलिक गावडे यांनी तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी

शशीभूषण महामुनी व तलाठी सिद्धाराम कोळी यांनी काम पाहिले. यावेळी शिवाजी चव्हाण, हिंमतराव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते .

फोटो

०३टाकळी-तुकाराम चव्हाण सरपंच

०३टाकळी- हिना तांबोळी उपसरपंच