शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

सोलापुरात अज्ञात वाहनाची दुचाकीला उडक, दुचाकीस्वार बेशुद्ध, एक जखमी

By विलास जळकोटकर | Published: June 19, 2023 6:12 PM

रविवारच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला. यात तमन्ना बंडगर (वय- २५) हा बेशुद्ध झाला.

 सोलापूर : कर्नाटातील बळोलीहून सोलापूरकडे येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यानं दुचाकी चालवणारा तरुण बेशुद्ध झाला तर दुसरा जखमी झाला. तेरा मैल रोडवरील एका खासगी हाॅस्पिटजवळ रविवारच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला. यात तमन्ना बंडगर (वय- २५) हा बेशुद्ध झाला. तर प्रशांत सागाई (वय- २७) हा जखमी झाला. यातील जखमी तमन्ना बंडगर व प्रशांत सागाई हे दोघे इंडी तालुक्यातील बळोली येथून सोलापूरकडे दुचाकीवरुन येत होते. 

रविवारच्या रात्री साडेचाराच्या सुमारास त्यांची दुचाकी तेरामैल रोडवरील एका हॉस्पिटलजवळ आली असताना चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिल्याने दोघेही रोडवर पडले. यामध्ये तमन्ना याचया डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची शुद्ध हरपली. प्रशानत याला पायाला खरचटले.अपघाताचे वृत्त समजताच रुग्णवाहिकेतून दोघांना डाॅ. रत्नप्पा कुंभार यांनी तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. यातील एकजण बेशुद्ध असून, दुसऱ्याला उपचार करुन सोमवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलSolapurसोलापूर