शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

भिंतच अंगावर कोसळून मजूर ठार,सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील घटना

By admin | Published: April 18, 2017 6:16 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि १८ : वीट बांधकामाची भिंत ब्रेकर मशिन पाडताना अचानक भिंतच अंगावर कोसळून मजूर कामगार उपचारापूर्वी मरण पावल्याची घटना मंगळवार 18 रोजी दुपारी एकच्या सुमारास पाचेगांव खुर्द (ता.सांगोला) येथे घडली आहे. संतोष मोहन राऊत-२५ रा.एखतपूर रोड सांगोला असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.     पाचेगांव खुर्द येथील अशोक हणमंत कवडे यांच्या घराचे वीट बांधकाम असलेली भिंत मंगळवार १८ रोजी संतोष राऊत हा मजूर कामगार बे्रकर मशिनने पाडत होता. दरम्यान दुपारी एकच्या सुमारास भिंत पाडत असताना अचानक उर्वरीत भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने ही दुदैर्वी घटना घडली. संतोष राऊत यास गंभीर अवस्थेत कारमधून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला होता. अशोक हणमंत कवडे यांनी पोलीसात खबर दिली असून पोलीसांनी आकस्मीत मृत्यू अशी नोंद केली आहे़