शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अजित पवार चोरीच्या मालमत्ता परत करणार का? किरीट सोमय्या यांचा शरद पवारांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 1:48 PM

किरीट सोमय्या आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर : जरंडेश्वर सह अजित पवारांच्या ७० बेनामी मालमत्ता त्यांच्या बहिणीसह मेव्हण्याच्या नावावर आहेत. या चोरीच्या मालमत्ता अजित पवार परत करणार का? ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवारांनी याचे उत्तर द्यावे असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी सोलापुरात दिले.

सोमय्या म्हणाले, मी राज्यातील जनतेचा प्रवक्ता आहे. ठाकरे, पवार आणि नवाब मलिक पुरवठादार यांचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. हे लोक  माझ्यावर आरोप करत आहेत. पण त्यांनी घोटाळे केले की नाही हेच लोकांना सांगावे. मी त्यांचे घोटाळे उघड करीतच राहील.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये झालेल्या घोटाळ्याची माहिती घेण्यात येईल. या घोटाळ्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असेही सोमय्या यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारKirit Somaiyaकिरीट सोमय्या