शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

सोलापुरात डिजिटल फ्लेक्स लावणार? मग परवानगी आवश्यक, अन्यथा...

By appasaheb.patil | Updated: September 22, 2023 16:05 IST

या प्रणालीमध्ये पोलीस स्टेशनची एनओसी देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. परवानगी देताना परवानगी सोबत एक QR कोड देण्यात येणार आहे.

सोलापूर : शहरात होर्डिंग, डिजिटल फ्लेक्स लावण्याकरिता सोलापूर महानगरपालिके मार्फत ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. परवानगी दिल्यानंतर परवानगी सोडून इतर ठिकाणी किंवा परवानगीच्या साईजच्या पेक्षा मोठी किंवा परवानगीच्या कालावधी व्यतिरिक्त इतर दिवशी सदरचे होर्डिंग लावल्यास प्रति दिवस प्रति होर्डिंग रक्कम रुपये १ हजार रूपये इतका दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिले. 

या प्रणालीमध्ये पोलीस स्टेशनची एनओसी देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. परवानगी देताना परवानगी सोबत एक QR कोड देण्यात येणार आहे. सदरचा देण्यात आलेला क्यूआर कोड हा होर्डिंग वरती छापणे बंधनकारक आहे. सदरचे परवानगी हे पाच दिवसाच्या कालावधीत अर्जदारास मिळेल. नागरिकांनी कमीत कमी पाच दिवस अगोदर परवानगी करिता अर्ज करणे बंधनकारक आहे. तात्पुरत्या होर्डिंग, फ्लेक्सची अधिकतम आकार ठरवून दिलेल्या मर्यादेतच लावण्यात यावा. 

सोलापूर महानगरपालिकेने शहरातील होर्डिंग लावण्याकरिता जागा निश्चिती वाहतूक शाखेच्या नाहरकती नंतर करण्यात आलेली आहे.या जागा  व्यतिरिक्त इतर ठिकाणी होर्डिंग लावता येणार नाही. अन्य ठिकाणी होर्डिंग लावल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराचे आधार कार्ड व लावण्यात येणाऱ्या डिजिटल फ्लेक्स चे डिझाईन अपलोड करून अर्ज करता येऊ शकणार आहेत.

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिका