शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

अन् दुसºया मजल्यावर घरात अडकलेल्या महिलेला काढले सुखरूप बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:31 AM

अग्निशामक दलाच्या जवानांने शर्थीचे प्रयत्न; शेळगीमधील टॉवेल कारखान्याला लागली आग

ठळक मुद्दे- शेळगी परिसरातील जयलक्ष्मी सोसायटीमधील टॉवेल कारखान्याला आग- घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घेतली घटनास्थळी धाव- ३० गाड्या पाणी मारून आग विझविण्यात अग्निशामक दलाला आले यश

सोलापूर : येथील शेळगी परिसरात असलेल्या जय लक्ष्मी सोसायटीमधील टॉवेल कारखान्याला आग लागली़ ही घटना गुरूवार ५ जून २०२० रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली़ यात जिवितहानी झाली नसली तरी टॉवेल कारखान्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जय लक्ष्मी सोसायटी शेळगी येथे टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती, त्वरित अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या़  ३० गाड्या पाणी मारून पहाटे तीनच्या सुमारास आग विझवण्यात आली. या आगीमध्ये अनुसया बालय्या येमुल (वय ७० वर्ष ) दुसºया मजल्यावर धुरामध्ये आत घरात अडकलेल्या होत्या़ त्यांना अग्निशामक दलातील जवानांनी दुसºया मजल्यावर  जाऊन त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सदर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राTextile Industryवस्त्रोद्योगSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस