शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ! फेसबुकमध्ये घबराट; मार्क झुकेरबर्ग म्हणाले, सॉरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 6:25 AM

फेसबुकची पालक कंपनी मेटातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे

वाॅशिंग्टन :

फेसबुकची पालक कंपनी मेटातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे, हे कळविण्यासाठी केलेल्या ई-मेलमध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग कर्मचाऱ्यांना ‘सॉरी’ म्हणाले. 

कंपनीचे नुकसान, जाहिरातींचा कमी झालेला महसूल या संकटातून कंपनीला वाचविण्यासाठी झुकेरबर्ग यांनी नोकरकपातीचा मार्ग स्वीकारला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठी नोकरकपात केली. त्याचा तडाखा ट्विटरमध्ये नोकरी करणाऱ्या भारतीयांनाही बसला आहे. 

सर्वात मोठी नोकरकपात

  • मेटा कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी नोकरकपात केली आहे. 
  • ट्विटर, मायक्रोसॉफ्टनेही काही दिवसांपूर्वी नोकरकपात केली होती. आता सोशल मीडिया किंवा डिजिटल क्षेत्रातील आणखी कोणती कंपनी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारवाई सर्व उपकंपन्यांमध्ये  मेटाच्या मालकीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आदी उपकंपन्या आहेत. कोणत्या उपकंपनीतील किती कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्यात येणार आहे, त्यात किती भारतीय आहेत, याची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.  

मेटाने नाइलाजाने नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणतो. मेटाने आजवर घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीला नुकसान सोसावे लागले. त्या गोष्टीला मी उत्तरदायी आहे. - मार्क झुकेरबर्ग

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गMetaमेटा