शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दररोज 2GB डेटा अन् 365 डिवसांची व्हॅलिडिटी; BSNL च्या प्लॅनसमोर Jio-Airtel विसरुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 6:54 PM

Jio आणि Airtel ने आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे अनेक ग्राहक BSNL मध्ये पोर्ट करत आहेत.

BSNL 395 Days Plan : Jio, Airtel आणि Vodafone Idea(vi) सारक्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. याचा फायदा घेत सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच देशभरात 4G सेवा सुरू करणार असून, त्यांनी स्वस्त प्लॅन्सदेखील लॉन्च केले आहेत. खासगी कंपन्यांच्या वाढीव रिचार्जमुळे अनेक ग्राहक BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. 

देशभरात 4G सेवा सुरू झाल्यानंतर अधिक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, बीएसएनएलच्या एका प्लॅनची सध्या ​​सर्वाधिक चर्चा होत आहे. हा प्लॅन 395 दिवसांचा आहे. यामध्ये मिळणारे बेनिफिट्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हा इतर कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. 

BSNL चा 395 दिवसांचा प्लॅनबीएसएनएलचा 395 दिवसांचा प्लॅन 2,399 रुपयांना मिळतो. यामध्ये यूजरला दररोज 2 gb डेटा मिळ आणि देशभरातील सर्व नेटवर्क्सवर अमर्यादित व्हॉईस कॉलचा लाभ मिळेल. याशिवाय 100 एसएमएसची सेवाही उपलब्ध आहे. याशिवाय, झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स, हार्डी गेम्स, चॅलेंजर अरेना गेम्स आणि गेमऑन ॲस्ट्रोटेल सारख्या सेवादेखील उपलब्ध असतील.

jio-airtel चे प्लॅनJio आणि Airtel कडे असाच प्रीपेड प्लॅन आहेत, परंतु त्याची किंमत BSNLपेक्षा खूप जास्त आहेत. या दोन्ही कंपन्या 3599 रुपयांमध्ये 365 दिवसांचा प्लॅन ऑफर करत आहेत. या प्लॅनमध्ये एअरटेल दररोज 2 जीबी डेटा देत आहे, तर जिओ दररोज 2.5 जीबी डेटा देत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कंपन्या यूजर्सना 5G सेवा देत आहेत. याबाबतीत BSNL सध्या खूप मागे आहे. पण, लवकरच बीएसएनएल अपडेट होणार आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)