शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

ग्राहकांच्या पदरी निराशा? सिंगल रियर कॅमेरा सेन्सरसह Realme C30 लाँच, किंमत मात्र कमी 

By सिद्धेश जाधव | Updated: June 20, 2022 15:19 IST

Realme C30 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, Unisoc T612 प्रोसेसर आणि 8MP च्या सिंगल रियर कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे.  

Realme नं भारतात आपला एंट्री लेव्हल स्मार्टफोन Realme C30 लाँच केला आहे. इतर कंपन्या या सेगमेंटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देत असताना कंपनीनं मात्र मागे एकच लेन्स दिली आहे. कदाचित किंमत कमी ठेवण्यासाठी रियलमीनं एकच सेन्सर दिला असावा. Realme C30 स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी आणि 8MP रियर कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.  

Realme C30 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme C30 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन HD+ (1600x720 पिक्सल) आहे. प्रोसेसिंगसाठी यात Unisoc T612 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. फोनमध्ये 3GB पर्यंत रॅम आणि 32GB स्टोरेज आहे, जी 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो. हा स्वस्त रियलमी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI R एडिशनवर चालत;.  

Realme C30 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोन सोबत 10W चा चार्जर दिला जाईल. सिंगल चार्जवर हा फोन 102 तास ऑडियो प्लेबॅक देतो, तसेच 45 दिवस स्टँडबाय टाइम मिळतो, असा दावा कंपनीनं केला आहे. स्मार्टफोनच्या मागे 8MP चा कॅमेरा सेन्सर आहे, जो 4X डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा आहे. 

Realme C30 किंमत 

Realme C30 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंटमध्ये भारतात आले आहेत. यातील 2GB रॅम व 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. तर 3GB रॅम व 32GB मेमरी असलेला मॉडेल 8,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन लेक ब्लू, बांबू ग्रीन आणि डेनिम ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. या हँडसेटची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाईटवरून 27 जूनला दुपारी 12.30 वाजता सुरु होईल. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलAndroidअँड्रॉईड