शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

6,400 रुपयांच्या आत 6000mAh Battery आणि ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: November 16, 2021 5:55 PM

6000mAh Battery Phone Infinix Smart 5 Pro Price: Infinix Smart 5 Pro हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन कंपनीने पाकिस्तानमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Infinix ने बजेटमध्ये स्मार्टफोन सादर करण्याचा सपाट सुरूच ठेवला आहे. आज कंपनीने जागतिक बाजारात Infinix Smart 5 Pro नावाचा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी, 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. पाकिस्तानमध्ये या फोनची किंमत 14,999 पाकिस्तानी रुपी ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6,400 रुपयांच्या आसपास आहे. 

Infinix Smart 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Infinix Smart 5 Pro मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनला कंपनीने ऑक्टकोर प्रोसेसरसह UNISOC SC9863A चिपसेटची ताकद दिली आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पॉवरवीआर जीई8322 जीपीयूला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळते, जी 256GB पर्यंत वाढवता येते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएस 7.6 वर चालतो. 

इनफिनिक्स स्मार्ट 5 प्रो च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या ड्युअल सिम 4जी फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सर व फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 5 Pro मध्ये 6000mAh बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान