शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

15 हजारांच्या आत फाडू फोन; 11GB RAM, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro ची भारतात एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: March 01, 2022 12:18 PM

Poco M4 Pro Launch: Poco M4 Pro मध्ये 6GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 64MP Camera आणि 33W 5,000mAh Battery, असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

POCO भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 15 हजारांच्या बजेटमध्ये इतर कंपन्यांना टक्कर देईल. हा फोन देशात POCO M4 Pro नावानं सादर करण्यात आला आहे. ज्यात 6GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 64MP Camera आणि 33W 5,000mAh Battery, असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

POCO M4 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

पोको एम4 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा डिवाइस अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी96 चिपसेट आणि माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. यातील टर्बो रॅम टेक्नॉलॉजी अतिरिक्त 3GB रॅम देते. 

फोटोग्राफीसाठी पोको एम4 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी POCO M4 Pro स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हा फोन फोन आयपी53 रेटिंगसह येतो. पावर बॅकअपसाठी या पोको फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.  

POCO M4 Pro ची किंमत प्राईस 

पोको एम4 प्रो चे तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यातील 6 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसाठी 16,499 रुपये द्यावे लागतील. तसेच POCO M4 Pro चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पोको एम4 प्रो ची विक्री 7 मार्चपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान