शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

Redmi Note 12 5G केवळ ९०० रुपयांत खरेदी करता येणार, 'या' युझर्सना मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 12:54 PM

तुम्ही अतिशय कमी किमतीत Redmi Note 12 5G खरेदी करू शकता.

आज Xiaomi फॅन फेस्टिव्हलचा तिसरा दिवस आहे. आजही अनेक फोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. हा सेल केवळ कंपनीच्या वेबसाइटवरच नाही तर Amazon वर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथून तुम्ही अतिशय कमी किमतीत Redmi Note 12 5G खरेदी करू शकता. सर्व ऑफरनंतर हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 900 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. जर तुम्हाला हा फोन इतक्या कमी किमतीत घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला या ऑफरचा लाभ कसा घेता येईल ते सांगत आहोत.

या फोनचे 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 19,999 रुपयांऐवजी 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. आपण आता Amazon वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती घेऊ.

बँक ऑफर्स आणि ईएमआयहा फोन खरेदी करण्यासाठी ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,000 रुपयांपर्यंतची इन्स्टंट सूट दिली जाईल. त्याच वेळी, HSBC कॅशबॅक कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट सूट मिळेल. EMI सह फोन खरेदी केल्यास, तुम्हाला दरमहा 860 रुपये द्यावे लागतील. यासोबतच नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर्सजर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करणार असाल तर तुम्हाला 17,099 रुपयांपर्यंतची सूट दिली जाईल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, तुम्हाला फोन फक्त 900 रुपयांमध्ये मिळेल.

काय आहेत फीचर्स?या स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED (1080x2400) डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. याशिवाय यात Snapdragon 4 Gen1 6nm प्रोसेसर देण्यात आलाय. फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. दुसरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि तिसरा 2-मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. तर फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून ती 33W फास्ट चार्जर सपोर्टसह येते.

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन