शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मोठा Aadhaar! कोणतीही समस्या असल्यास 'या' नंबरवर फोन करा; UIDAI ची हेल्पलाईन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 8:06 PM

Aadhaar helpline number : अनेकांचे आधार कार्ड हरविणे, मोबाईल नंबर लिंक नसणे, पत्ता चुकीचा, नाव- जन्मतारीख चुकीची असे एका अनेक समस्या असतात. यासाठी त्यांना पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत होते. आता UIDAI ने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकच जारी करून मोठा त्रास वाचविला आहे. 

सरकारी कामांपासून ते खासगी कामांसाठी देखील आता आधार क्रमांकाची गरज पडू लागली आहे. मात्र, अनेकांचे आधार कार्ड हरविणे, मोबाईल नंबर लिंक नसणे, पत्ता चुकीचा, नाव- जन्मतारीख चुकीची असे एका अनेक समस्या असतात. यासाठी त्यांना पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत होते. आता UIDAI ने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकच जारी करून मोठा त्रास वाचविला आहे. 

आधार प्रणाली राबविणाऱ्या UIDAI ने हेल्‍पलाइन क्रमांक 1947 (Aadhaar helpline 1947) सुरु केला आहे. या क्रमांकावर 12 वेगवेगळ्या भाषांमधून संपर्क साधता येणार आहे. या नंबरवर फोन केल्यानंतर आधार कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येचा उत्तर मिळू शकणार आहे. थोडक्यात युआयडीएआयने कस्टमर केअर सारखे कॉल सेंटर सुरु केले आहे. UIDAI ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. या नंबरवर मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगु, कन्नड, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू भाषांमध्ये सेवा देण्यात येत आहे. 

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ऑक्टोबर २०१९ मध्ये आधार कार्डचं नवं प्रिटींग सुरू केलं आणि आधार पीव्हीसी कार्ड हे नवं कार्ड बाजारात आणलं. 

आधार पीव्हीसी कार्डचा आकार हा बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डसारखा आहे. त्यामुळे ते तुम्ही पाकिटात सहजपणे ठेवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या एकाच मोबाइल क्रमांकावरुन संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधारकार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या पीव्हीसी आधारकार्डासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागेल. 

Aadhaar: कागदी आधारकार्ड फाटलेय? असे मागवा पीवीसी कार्ड, ते ही अधिकृतपीव्हीसी आधार कार्डचे फायदे>> पीव्हीसी कार्डची गुणवत्ता चांगली असल्यानं ते दीर्घकाळ टीकेल आणि पाकिटातही सहजपणे ठेवता येतं. >> पीव्हीसी कार्डमध्ये लॅमिनेशन केलं जात असल्यानं छापील माहिती देखील सुरक्षित राहते. >> आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्टसारखे सिक्यूरिटी फिचर्स देखील असतात. >> पीव्हीसी आधार कार्डद्वारे तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून तातडीने ऑफलाइन व्हेरिफिकेशन करता येतं.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड