शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

खुशखबर! या फोनमध्ये एअरटेल 5G करणार सपोर्ट, पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 5:18 PM

देशात 5G सेवा सुरू होईन १५ दिवस उलटले. काही शहरात 5G सेवा सुरुही झाली आहे, पण अनेकांच्या फोनमध्ये ही सेवा सपोर्ट करत नाही.

देशात 5G सेवा सुरू होऊन १५ दिवस उलटले. काही शहरात 5G सेवा सुरुही झाली आहे, पण अनेकांच्या फोनमध्ये ही सेवा सपोर्ट करत नाही. त्यामुळे अनेक वापरकर्ते गोंधळलेत. एअरटेलने काही दिवसापूर्वीच 5G सेवा सुरू केली असून आता अनेक फोनमध्ये ही सेवा सपोर्ट होण्यास सुरुवात झाली. 

आता OnePlus आणि Oppo च्या सर्व स्मार्टफोनमध्ये Airtel 5G सेवा वापरता येणार आहे. या बाबत मोबाईल कंपन्यांनी माहिती दिलेली नाही. या संदर्भात एअरटेलनेही घोषणा केलेली नाही.  

Google Street View Shut Down: गुगल रस्ते सांगणारे अ‍ॅप कायमचे बंद करणार; ही दोन अ‍ॅप वापरण्याचा सल्ला...

OnePlus आणि Oppo च्या सर्व 5G स्मार्टफोनची यादी त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या कंपन्यांच्या सर्व 5G फोनवर Airtel 5G चा आनंद घेता येणार आहे. काही दिवसापूर्वी  OnePlus च्या OnePlus 8, OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus Nord 2 आणि OnePlus 9R या मॉडेलवर देखील Airtel 5G सेवा सुरू होती.

तर याशिवाय, OnePlus 9 Pro, OnePlus Nord CE, OnePlus Nord, OnePlus 9, OnePlus Nord CE Lite 2, OnePlus 10R, OnePlus Nord CE 2, OnePlus 10 Pro 5G, OnePlus Nord 2T, OnePlus, OnePlus, OnePlus 10T, OnePlus 10T OnePlus 8T, Airtel चा 5G NSA OnePlus 8 Pro, OnePlus Nord 2 आणि OnePlus 9R या मॉडेलमध्ये 5G सेवा वापरली जाऊ शकते.

Oppo ला आता सर्व मॉडेलवर Airtel 5G चा सपोर्ट मिळत आहे. आता Oppo F19 Pro Plus, Oppo Reno5G Pro, Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro, Oppo A53s, Oppo A74, Oppo Reno 7 Pro 5G, Oppo F21 Pro 5G, Oppo Reno 7, Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro, Oppo एअरटेलची 5G सेवा K10 5G आणि Oppo F21s Pro 5G वर वापरली जाऊ शकते.

जर तुम्ही Airtel 5G नेटवर्कचा वापर करत असाल, आणि तुमच्याकडे यापैकी कोणताही स्मार्टफोन असेल तर तुम्हाला 5G वापरता येणार आहे.

टॅग्स :5G५जीAirtelएअरटेल