शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

Airtel चा 90 दिवसांचा प्लॅन; दररोज 1.5GB डेटासह मिळतात अनेक फायदे, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 5:12 PM

Airtel वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते.

Airtel Recharge Plan: खाजगी टेलिकॉम कंपनी Airtel वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते. आता कंपनीने आणखी एक नवीन प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे, जुलैमध्ये एअरटेलने आपल्या मोबाइल दरात वाढ केली होती, ज्यामुळे कंपनीचे लाखो युजर्स सोडून गेले. महागड्या प्लान्स झाल्यामुळे लाखो युजर्सनी आपले सिम बंद केले. पण, आता कंपनीने एक असा प्लान आणला आहे, ज्यात तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळतात.

एअरटेलचा 90 दिवसांचा प्लॅनएअरटेलचा हा प्लॅन 929 रुपयांचा असून, याची वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि दररोज 1.5 GB डेटाचा लाभ मिळतो. इतकंच नाही, तर या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 100 मोफत एसएमएस आणि फ्री हॅलो ट्यून्सचा लाभही दिला जातो. 

या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये युजर्सना Airtel Xstream ॲपचे सबस्क्रिप्शन मिळते, ज्यामध्ये SonyLIV, Lionsgate Play आणि Eros Now सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेट विनामूल्य पाहता येतो. 

जिओ आणि बीएसएनएलचे प्लॅन्सJio 899 रुपयांचा 90-दिवसांचा प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 20GB डेटाचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त विनामूल्य राष्ट्रीय रोमिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. मात्र, जिओच्या या प्लॅनमध्ये कोणतेही OTT सबस्क्रिप्शन नाही. दुसरीकडे, जर आपण BSNL बद्दल बोललो तर, कंपनीकडे सध्या 90 दिवसांच्या वैधतेसह कोणताही प्लॅन उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, एअरटेलचा हा 90 दिवसांचा प्लॅन युजर्ससाठी एक चांगला पर्याय बनू शकतो, विशेषत: ज्यांना अमर्यादित कॉलिंग आणि OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी.

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन