शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

अॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 7:19 PM

ई-कॉमर्स नेटवर्किंग साइट अॅमेझॉनने सुरु केलेल्या Amazon Prime Day Sale ला मिळालेला प्रतिसाद पाहून फ्लिपकार्टने सुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. 

नवी दिल्ली : ई-कॉमर्स नेटवर्किंग साइट अॅमेझॉनने सुरु केलेल्या Amazon Prime Day Sale ला मिळालेला प्रतिसाद पाहून फ्लिपकार्टने सुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. 

फिल्पकार्टने 16 ते 19 जुलैपर्यंत Big Shopping Days नावाने सेलचे आयोजन केले आहे. या सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॅटगरीतील प्रॉडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. यामध्ये मोबाइल शिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि टीव्ही यांसारख्या प्रॉडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. 'सेल हो तो ऐसी' अशी, कंपनीने या सेलला टॅगलाइन दिली आहे. दरम्यान, अॅमेझान कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे, तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे. 

इंस्टेंट डिस्काउंट आणि नो कॉस्ट इएमआय... अॅमेझॉन ला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्टने स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI)शी भागीदारी केली आहे. SBI च्या क्रेडिट कार्डचा वापर करणा-या ग्राहकांना 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय फिल्पकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नो-कॉस्ट EMI च्या ऑप्शन देत आहे. 

या स्मार्टफोन्सवर मिळणार सूट...फ्लिपकार्टने सेलमध्ये जवळपास 1500 हून अधिक स्मार्टफोन्सवर सूट देण्याची शक्यता आहे. यामध्ये गुगल पिक्सल 2 (128 जीबी) स्मार्टफोन ग्राहकांना 42999 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय Panasonic P95 या स्मार्टफोनला 3999 रुपये आणि  Honor 9i (4GB रॅम, 64 GB स्टोरेज) हा स्मार्टफोन 14999 रुपयांना विकण्यात येणार आहे.  

इतर प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यापर्यंत सूट...इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यापर्यंत सूट देण्यात येत आहे. गृहपयोगी वस्तू आणि टीव्हीवर 70 टक्के सूट मिळणार आहे.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टamazonअॅमेझॉनbusinessव्यवसायSBIएसबीआय