शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 5:17 PM

Amazon Great Indian Festival Sale : 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या Amazon सेलमध्ये महागडे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या Amazon सेलमध्ये महागडे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. Amazon Sale 2024 मध्ये 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत कोणते स्मार्टफोन उपलब्ध होतील जाणून घेऊया...

ॲमेझॉन सेल प्राइम सदस्यांसाठी 26 सप्टेंबरपासून आणि सर्व ग्राहकांसाठी 27 सप्टेंबरपासून सुरू होईल. सेल दरम्यान प्रोडक्ट डिस्काऊंट व्यतिरिक्त तुम्हाला एक्सचेंज ऑफर आणि व्याजमुक्त EMI सुविधेचाही लाभ मिळेल.

Realme Narzo 70x 5G 

Realme स्मार्टफोनचा 6 GB/128 GB व्हेरिएंट सेलदरम्यान कूपन डिस्काउंटनंतर 11,249 रुपयांना विकला जाईल. सेल सुरू होण्यापूर्वी हा व्हेरिएंट सध्या 13,498 रुपयांना विकला जात आहे. या हँडसेटमध्ये MediaTek Dimension 6100 Plus प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 45 वॉट फास्ट चार्ज सारखे फीचर्स असतील. Realme Narzo 70x 5G घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा. 

Samsung Galaxy M35 5G 

सेल सुरू होण्यापूर्वी हा सॅमसंग स्मार्टफोन 19,999 रुपयांना विकला जात आहे. पण हा फोन तुम्हाला बँक आणि कूपन डिस्काउंटनंतर 13,749 रुपयांना सेलमध्ये मिळेल. या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी, 120 Hz AMOLED डिस्प्ले, व्हेपर कूलिंग चेंबर आणि 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. Samsung Galaxy M35 5G घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा. 

Tecno Pova 6 Neo 

सध्या हा Tecno फोन 13,998 रुपयांना विकला जात आहे पण Amazon सेल दरम्यान तुम्हाला हा फोन 12,749 रुपयांमध्ये मिळेल. या फोनमध्ये एडवान्स AI फीचर्स, 5000mAh बॅटरी, 8 GB व्हर्च्युअल रॅम सारखे फीचर्स असतील. Tecno Pova 6 Neo घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा. 

Redmi 13 5G

हा Redmi स्मार्टफोन सध्या 13,499 रुपयांमध्ये विकला जात आहे, पण सेल दरम्यान तुम्हाला हा फोन 12,999 मध्ये मिळेल. या फोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर, 33 वॅट फास्ट चार्जिंग आणि 5030mAh बॅटरी आहे. Redmi 13 5G घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा. 

Realme Narzo 70 Turbo 5G 

हा Realme फोन सेल दरम्यान 14,999 रुपयांना विकला जाईल. सध्या हा फोन 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 7300 एनर्जी प्रोसेसर, व्हेपर कूलिंग सिस्टम, 45 वॉट फास्ट चार्ज, अँड्रॉइड 14 ओएस आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट यांसारखे फीचर्स असतील. Realme Narzo 70 Turbo 5G घ्यायचा असेल तर येथे क्लिक करा. 

 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोन