शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

'पावर बँक'वर बंपर डिस्काऊंट! 40000mAh क्षमतेची बॅटरी, मोबाइलसारखं डिझाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 4:00 PM

Power Bank Discount: स्मार्टफोनसाठी बॅटकी बॅकअप एक मोठी समस्या ठरते. भले बाजारात 5000mAh आणि 6000mAh पावर क्षमतेचे स्मार्टफोन उपलब्ध

Power Bank Discount: स्मार्टफोनसाठी बॅटकी बॅकअप एक मोठी समस्या ठरते. भले बाजारात 5000mAh आणि 6000mAh पावर क्षमतेचे स्मार्टफोन उपलब्ध असले तरी पावर बॅकअपच्यावेळी फिचर्स फोन्स मागे पडतात. अशात पावर बँक खूप उपयोगी ठरतात. त्या पोर्टेबल चार्जर म्हणून काम करतात. 

प्रवासात किंवा इतर ठिकाणी आपला फोन चार्ज करण्यासाठी पावर बँक खूप महत्वाच्या ठरतात. गेल्या काही वर्षात पावर बँकमध्ये वेगवेगळे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. आता पावर बँकमध्ये LED लाइट्स नव्हे, तर डिस्प्ले देखील उपलब्ध करुन दिला जातो. ज्यावर तुम्हाला बॅटरीची सद्य परिस्थितीची माहिती मिळवता येते. अशा काही स्वस्त आणि मस्त पावर बँकची माहिती जाणून घेऊयात...

Toerto TOR-69 Power X-4Toreto पावर बँकमध्ये डिजिटल LED डिस्प्ले देण्यात येतो. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला बॅटरीची लाइफची माहिती मिळते. 10000mAh बॅटरीची क्षमता असलेल्या या पावर बँकमध्ये 12W ची फास्ट चार्जिंगची सोय मिळते. अॅमेझॉनवरुन तुम्ही ही पावर बँक १४४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 

Callmate T804 अॅमेझॉनवर Callmate T804 पावर बँक ४० टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. यात बॅटरी लाइफची माहिती देण्यासाठी एक डिजिटल डिस्प्ले पावर बँकवर देण्यात आला आहे. पावर बँक 40000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे. याची किंमत २,३९९ रुपये इतकी आहे. यात LED लाइट्स देखील देण्यात आल्या आहेत. 

I KALL IKPB10Dया प्रोडक्टवर तुम्हाला ५० टक्के डिस्काऊंट मिळवता येऊ शकेल. 10000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात दोन पावर इनपूट पोर्ट आहेत. ही तुम्हाला ६९८ रुपयांना विकत घेता येऊ शकेल. यात ड्युअर USB आऊटपूट पोर्ट देखील उपलब्ध आहे. 

UBON PB-X32अॅमेझॉनवर तुम्हाला UBON PB-X32 पावर बँक तुम्हाला अवघ्या १,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यात 10000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी V8 चार्जिंग पॉइंटसह येते. यात टाइप-सी, लाइटनिंग, USB A आणि मायक्रो USB असे चार आऊटपूट देण्यात आले आहेत. याचा वापर करुन तुम्ही तुमचा फोन सहज चार्ज करू शकता.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल