शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

Amazon Prime Day Sale 2024 : १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन्स; कॅमेरा-बॅटरी एकदम कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 13:03 IST

Amazon Prime Day Sale 2024 : Amazon चा सेल आज रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध असलेल्या १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ५ सर्वोत्तम स्मार्टफोनबाबत जाणून घ्या...

Amazon चा प्राइम डे सेल आज रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. जर तुम्हाला या सेलमधून बजेट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आम्ही तुमचं काम आता थोडं सोपे केलं आहे. कारण आम्ही तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत जे या सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटमध्ये मिळत आहेत. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये मिळणारे फीचर्स देखील कमाल आहेत. 

१०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन 

Redmi 13C 5G

Amazon हा Redmi फोन १००० रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह ९,४९९ रुपयांना विकत आहे. Redmi 13C 5G Ratphone मध्ये MediaTek Dimensity ६१००+ चिपसेट देण्यात आला आहे. फोन ५०MP प्राथमिक सेन्सर, AI कॅम आणि ५MP फ्रंट कॅमेराने सुसज्ज आहे. स्मार्टफोन (5G व्हेरिएंट) मध्ये ५०००mAh बॅटरी आहे जी १८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Redmi 13C 5G या फोनचे आणखी काही फीचर्स पाहण्यासाठी किंवा हा फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

iQOO Z9 Lite

नुकताच लाँच झालेला हा IQOO फोन पहिल्यांदाच Amazon च्या प्राइम डे सेलमध्ये विकला जाणार आहे. Amazon वर हा फोन ९.९९९ रुपयांना मिळणार आहे. फोनच्या चिपसेटमध्ये MediaTek Dimension ६३०० आहे. iQOO Z9 Lite 5G ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी एआय कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल बोकेह लेन्स आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी डिव्हाइसमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यात ५०००mAh ची मोठी बॅटरी आहे. iQOO Z9 Lite या फोनचे आणखी काही फीचर्स पाहण्यासाठी किंवा हा फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

POCO M6 Pro 5G

POCO  चा हा फोन Amazon प्राइम सेलमध्ये ९,९९८ रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन Corning Gorilla Glass Protection सह येतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ५०MP + २MP ड्युअल प्राइमरी कॅमेरा आणि ८MP सेल्फी कॅमेरा आहे, जो तुम्हाला उत्कृष्ट फोटो काढण्याची संधी देतो. यात ५००० एमएएचची बॅटरी आणि Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देखील आहे.

Nokia G42 5G

नोकियाचा हा फोन Amazon च्या प्राइम डे सेलमध्ये ९,४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. Nokia G42 5G मध्ये ऑक्टा कोर Snapdragon ४८० Plus 5G प्रोसेसर आहे. Nokia G42 5G मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. पुढे ८ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये २०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५०००mAh बॅटरी आहे. Nokia G42 5G या फोनचे आणखी काही फीचर्स पाहण्यासाठी किंवा हा फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Lava Blaze 5G

Amazon सेलमध्ये या Lava फोनचा बेस व्हेरिएंट ८,९९९ रुपयांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity ७०० सपोर्टसह येतो. हा फोन प्रीमियम ग्लास बॅक डिझाइनमध्ये येतो. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल AI ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. Lava Blaze 5G या फोनचे आणखी काही फीचर्स पाहण्यासाठी किंवा हा फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनsaleविक्रीSmartphoneस्मार्टफोन