अॅमेझॉन इंडिया दरदिवशी विविध क्वीज कॉन्टेस्टचे आयोजन करत असते, ज्यात विजेत्या युजर्सना प्रोडक्ट, अॅमेझॉन पे कॅश बक्षीस म्हणून दिली जाते. सध्या या प्लॅटफॉर्मवरील Funzone सेक्शनमध्ये Redmi Note 11T 5G मोफत मिळवण्याची संधी दिली जात आहे. ही क्वीज 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2021 पर्यंत सुरु राहील. या क्वीजच्या विजेत्यांची घोषणा केल्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत बक्षीस विजेत्यांना देण्यात येईल.
Amazon Redmi Note 11T 5G Quiz मध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे दिल्यास Redmi Note 11T 5G स्मार्टफोन मिळवण्याची संधी मिळेल:
- प्रश्न पहिला: When was the 1st Redmi Note Launched in India?
उत्तर: 2014
- प्रश्न दुसरा: Which is the first 5G phone launched by Redmi in India?
उत्तर: Redmi Note 10T 5G
- प्रश्न तिसरा: When will Redmi Note 11T 5G be launched in India?
उत्तर: 30th November
- प्रश्न चार: Which phone is called the "Next Gen Racer"?
उत्तर: Redmi Note 11T 5G
- प्रश्न पाच: Who was the first employee of Xiaomi India?
उत्तर: Manu Kumar Jain
Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. रेडमी नोट 11 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा डेप्थ सेन्सर आलेला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.