शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

बंपर डिस्काउंट! Vivo च्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट; 10 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार  

By सिद्धेश जाधव | Published: April 20, 2022 1:28 PM

Amazon Smartphone Upgrade Days सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहे. त्यात Vivo V21e 5G चा देखील समावेश आहे.

गेल्यावर्षी जुलैमध्ये Vivo V21e 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 44W FlashCharge टेक्नॉलॉजी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 64MP रियर कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. आता अ‍ॅमेझॉनच्या Smartphone Upgrade Days सेलमध्ये हा फोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे 27,990 रुपयांच्या हा हँडसेट फक्त 9,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

अशी आहे ऑफर 

Vivo V21e 5G ची मूळ किंमत 27,990 रुपये आहे, परंतु सेलमध्ये 23,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. यावर HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 12,500 रुपयांची बचत करू शकता. या तिन्ही ऑफर्समुळे 28 हजारांचा हा डिवाइस फक्त 9,490 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

Vivo V21e 5G चे स्पेसिफिकेशन्स  

विवोच्या या नवीन 5जी स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळत आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. Vivo V21e 5G अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Deimensity 700 चिपसेट आणि माली जी57 जीपीयूला देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम +3GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे.  

विवो वी21ई 5जी मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, त्याला 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाईड अँगल लेन्सची जोड देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo V21e 5G मध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 44W Flash Charge टेक्नॉलॉजीने चार्ज करता येईल.   

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉन