शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

5 हजारांत Redmi चा धमाकेदार 5G फोन; Amazon ची अविश्वसनीय ऑफर, उरले फक्त काही दिवस  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 3:32 PM

Amazon Sale मध्ये लोकप्रिय Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोन फक्त 5 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

Amazon वर 15 एप्रिलपासून Smartphone Upgrade Days सुरु झाला आहे. हा सेल 20 एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. नावाप्रमाणे या सेलमधून स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट, डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहे. यातील अशाच एका ऑफरमुळे तुम्ही Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोन 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर कशी आहे.  

Redmi च्या 5G स्मार्टफोनवर डिस्काउंट  

Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोन भारतात 24,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवर याची किंमत फक्त 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्यामुळे Redmi Note 11 Pro+ 5G ची किंमत 18,999 रुपये होईल. त्याचबरोबर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर 14,100 रुपयांची बचत करता येईल. या एक्सचेंज ऑफरनंतर हा रेडमी 5G फोन फक्त 4,899 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Redmi Note 11 Pro Plus 5G स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डॉट नॉच डिजाईनसह आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 13 वर चालतो. कंपनीनं यात Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट देण्यात आला आहे. या फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल.  

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 67W का फास्ट चार्जर देण्यात आला आहे. 

 
टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉन