शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट 

By सिद्धेश जाधव | Published: October 05, 2021 3:29 PM

Google releases Android 12: Android 12 रोलआउट करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच पात्र अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हा अपडेट दिला जाईल.  

गुगलने यावर्षी मे मध्ये आपल्या नव्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली होती. आता Android 12 रोलआउट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये सुधारित कस्टमाइजेशन फीचर, व्हिज्युअल आयडेंटिटी आणि इतर अनेक फीचर्स मिळतील. पुढे आम्ही सहा स्मार्टफोन्सची यादी दिली आहे ज्यांना Android 12 अपडेट मिळणार आहे. तुमचा फोन आहे का या लिस्टमध्ये? जाणून घ्या. 

Google Pixel 

गुगल पिक्सल स्मार्टफोन पैकी Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 3a, Pixel 3a XL, Pixel 4, Pixel 4 XL, Pixel 4a, Pixel 4a (5G), Pixel 5 आणि Pixel 5a या स्मार्टफोन्सना Android 12 अपडेट मिळेल.  

Samsung  

सॅमसंगने काही डिवाइसेसना अँड्रॉइड 12 अपडेटची घोषणा केली आहे. यात गॅलेक्सी एस-सीरीजच्या Galaxy S20 Ultra 5G, S20 Ultra, S20+ 5G, S20+, S20 5G, S20 आणि S10 5G, S10+, S10, S10e, S10 Lite चा समावेश आहे. तसेच Galaxy Note 20 Ultra 5G, Note 20 Ultra, Note 20 5G, Note 20, Note 10+ 5G, Note10+, Note10 5G, Note 10 आणि Note 10 Lite देखील नवीन अँड्रॉइड अपडेट मिळेल. 

फोल्डेबल सीरीजमधील Galaxy Z Fold 2 5G, Z Fold 2, Z Flip 5G, Z Flip, Fold 5G आणि गॅलेक्सी फोल्ड देखील Android 12 वर अपडेट करता येतील. A-सीरीजमध्ये गॅलेक्सी A71 5G, A71, A51 5G, A51 आणि A90 5G या डिव्हाइसेसना अपडेट मिळेल. त्याचबरोबर Galaxy Tab S7+ 5G, Tab S7+, Tab S7 5G3, Tab S7, Tab S6 5G4, Tab S6, Tab S6 Lite साठी देखील अपडेट जारी केला जाईल.  

Xiaomi 

शाओमीचे हायएंड Mi 11, Mi 11 Ultra, Mi 11i आणि Mi 11X Pro नवीन अपडेटसाठी पात्र आहेत. तसेच Mi 11 Lite 4G, Xiaomi 11 Lite NE 5G, Xiaomi 11T, 11T Pro, Redmi Note 10 सीरीज, Redmi 10 Prime आणि Redmi K20 सीरीजवर देखील लवकरच अँड्रॉइड 12 वापरता येईल. 

Nokia 

नोकिया वेळेवर अँड्रॉइड अपडेट देण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या Nokia XR 20, Nokia 1.3, 2.4, 3.4, 5.3, 5.4, 8.3 5G, Nokia CO1 Plus, Nokia C20 Plus, Nokia G10, Nokia G20, Nokia X10 आणि X20 स्मार्टफोन Android 12 वर अपडेट करता येतील. 

OnePlus 

वनप्लस मोबाईलच्या लेटेस्ट OnePlus 9, 9 Pro आणि नॉर्ड 2 स्मार्टफोनसह OnePlus 8, 8 Pro, 8T, OnePlus Nord आणि OnePlus Nord CE ला देखील Android 12 चा अपडेट मिळू शकतो. 

Oppo आणि Realme 

  • Oppo Find X3 Pro 
  • रियलमी जीटी  
  • Realme GT Master Edition 
  • Realme 8i 
  • Realme 8S 5G 

Vivo  

  • विवो V21 5G 
  • Vivo V60 Pro 
  • Vivo V50 सीरीज 
  • Vivo V20 

iQOO 

  • iQOO 7 Legend 
  • iQOO 7 
  • IQOO Z3 सीरीज 

Poco  

  • Poco F3 GT 
  • Poco X3 Pro 

Motorola 

  • Moto G 5G 
  • Moto Razr 5G  
  • मोटोरोला Edge 20 Fusion 
  • Motorola Edge 20 
  • Motorola G60 
  • Motorola G40 Fusion 
  • Motorola G30 

Asus 

  • आसूस Zenfone 8 
  • Asus Zenfone Flip 
  • ROG Phone 5 
  • ROG Phone 4 
टॅग्स :Androidअँड्रॉईडgoogleगुगलsamsungसॅमसंगMotorolaमोटोरोलाxiaomiशाओमीOneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनrealmeरियलमीoppoओप्पोtechnologyतंत्रज्ञानVivoविवो