शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लवकरच लाँच होणार Apple AirPods 3; लाँचपूर्वीच फीचर्स लिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 1:26 PM

Apple AirPods 3 सोबत कंपनी Apple Music HiFi लाँच करण्याच्या तयारीत.

ठळक मुद्देApple AirPods 3 सोबत कंपनी Apple Music HiFi लाँच करण्याच्या तयारीत.पूर्वीच्या एअरपॉड्सच्या तुलनेत करण्यात आलेत बदल

 Apple लवकरच आपले वायरलेस AirPods 3 लाँच करण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही आठवड्यात हे एअरपॉड्स लाँच केले जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच्या लिक झालेल्या फोटोंवरून  Apple AirPods 3 च्या फीचर्सचा खुलासा झाला आहे. या वायरलेस एअरपॉड्स व्यतिरिक्त कंपनी नवं डिव्हाईस Apple Music HiFi लाँच करणार हे. हे डिव्हाईस Spotify HiFi प्रमाणे काम करेल.नव्या जनरेशनच्या इयरबड्समध्ये एअरपॉड्स प्रो ची डिझाईन लँग्वेज पाहायला मिळेल. परंतु यात काही बदलही दिसतील. चार्जिंग केस एअरपॉड्स प्रो शी मिळताजुळताच असेल. तसंच याची साईजही छोटी असेल. याशिवाय याचा चार्जिंग इंडिकेटर समोरच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी यात अॅक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन फिचर पाहायला मिळणार नाही. याशिवाय यात वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्सही देण्ययात येणार नाही. परंतु Apple AirPods 3 साठी कंपनी एका नव्या चिपसेटवर काम करत असल्याचंही समोर आलं आहे. नव्या चिपसेटचं नाव U1 असू शकतं. यात उत्तम बॅटरी लाईफ, रेज आणि अन्य दुसरे अतिरिक्त फिचर्स मिळतील. Apple AirPods 3 मध्ये प्रो प्रमाणे टच कंट्रोलही मिळतील. याशिवाय Dolby Atmos चा सपोर्टही मिळू शकतो. Apple AirPods 3 च्या लाँच डेट्सबद्दल अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये हे एअरपॉड्स लाँच होण्याची शक्यता आहे. Apple AirPods 3 हे AirPods Pro पेक्षा २० टक्के स्वस्त असल्याचा दावा एका लिकमध्ये करण्यात आला आहे. याची किंमती १५० ते १९९ डॉलर्सपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलAmericaअमेरिकाmusicसंगीतtechnologyतंत्रज्ञान