शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

Apple Event 2020 LIVE Updates: अ‍ॅपलकडून नवीन आयपॅड लॉन्च; विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 11:35 PM

लॉन्च इव्हेंटकडे जगभरातील अ‍ॅपल प्रेमीचं लक्ष

अ‍ॅपलच्या खास कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमातून अ‍ॅपल अनेक नवी उत्पादनं लॉन्च करणार आहे. यामध्ये आयपॅड, आयफोन्सचा समावेश आहे. अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. जूनमध्ये झालेल्या एका सोहळ्यात अ‍ॅपलनं नव्या स्मार्टवॉचची घोषणा केली होती. त्यामुळे अ‍ॅपलनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्मार्टवॉचची नवी सीरिजच्या लॉन्चिंगनं केली.  LIVE UPDATES:- अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लॉन्च; रक्तातील ऑक्सिजन अवघ्या १५ सेकंदांत मोजण्याची सुविधा; सिंगापूरातल्या कोरोना वॉरियर्सना नवं वॉच दिलं जाणार

- अ‍ॅपल वॉच ६ सीरिजची किंमत ३९९ अमेरिकन डॉलरपासून सुरू

- अ‍ॅपल वॉच एसई (Apple Watch SE) लॉन्च; एसईमध्ये एस५ चीपसेटचा वापर; ई-सिमला सपोर्ट करणार; किंमत २७९ अमेरिकन डॉलर्सपासून सुरू

- नवा आयपॅड (8th Generation Apple iPad) लॉन्च; पेन्सिल आणि रेटिना डिस्प्लेची सुविधा; आयपॅडमध्ये A12 चिपसेटचा वापर; गेमिंगची आवड असणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आयपॅडची निर्मिती; किंमत ३२९ अमेरिकन डॉलर
- आयपॅड एअर (iPad Air) लॉन्च; किंमत ३२९ अमेरिकन डॉलरपासून सुरू; विद्यार्थ्यांना २९९ डॉलरमध्ये मिळणार; बुकिंगला आजपासून सुरुवात
- iPad Air मध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर रिअर कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. यामध्ये 4K 60p व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्टिरियो स्पीकर्सची सुविधा आहे.

टॅग्स :Apple Incअॅपल