शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

Apple Event2021: प्रतीक्षा संपली! उद्या सादर होणार नवीन आयफोन; Apple iPhone 13 सह येऊ शकतात ‘हे’ प्रॉडक्ट्स बाजारात  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 1:02 PM

Apple Event 2021: अ‍ॅप्पलचा कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग इव्हेंट भारतीय वेळेनुसार 14 सप्टेंबरला रात्री 10:30 वाजता सुरु होणार आहे. तुम्ही हा इव्हेंट कंपनीच्या YouTube चॅनेलवरून थेट बघू शकता. Apple TV युजर्सना देखील हा इव्हेंट लाईव्ह बघता येईल.

टेक Apple ने मंगळवारी 14 सप्टेंबर रोजी एका इव्हेंटचे आयोजन केले आहे. हा इव्हेंटचे नाव ‘California Streaming’ असे ठेवण्यात आले आहे. या Apple Event 2021 च्या मंचावरून कंपनी आपली आगामी iPhone 13 सीरिज सादर करू शकते. त्याचबरोबर Apple Watch Series 7 स्मार्टवॉच आणि AirPods 3 हे प्रोडक्ट देखील ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. अ‍ॅप्पलचा कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग इव्हेंट भारतीय वेळेनुसार 14 सप्टेंबरला रात्री 10:30 वाजता सुरु होणार आहे. तुम्ही हा इव्हेंट कंपनीच्या YouTube चॅनेलवरून थेट बघू शकता. Apple TV युजर्सना देखील हा इव्हेंट लाईव्ह बघता येईल.  

अ‍ॅप्पल इव्हेंटमध्ये होणाऱ्या घोषणा   

अ‍ॅप्पलने 14 सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. परंतु कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्टस लाँच होतील याची माहिती दिली नाही. मीडिया मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार या इव्हेंटमधून आयफोन 13 सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल सादर केले जाऊ शकतात.   

Apple iPhone 13 series व्यतिरिक्त कंपनी 14 सप्टेंबरच्या अ‍ॅप्पल इव्हेंटमधून Apple Watch Series 7 देखील बाजारात आणू शकते. या आगामी अ‍ॅप्पल वॉचचे फीचर्स इंटरनेटवर याआधी लीक झाले आहेत. कंपनी आपल्या इयरपॉड्सची तिसरी पिढी AirPods 3 देखील ग्राहकांच्या भेटीला आणू शकते. तसेच जूनमध्ये आयोजित WWDC 2021 इव्हेंटच्या मंचावरून अ‍ॅप्पलने iOS 15 सादर केला होता, हे नवीन आयओएस व्हर्जन देखील 14 सप्टेंबरला अधिकृतपणे रोलआउट केले जाऊ शकते. 

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन