शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

खुशखबर! फेस अनलॉक फिचरमध्ये मोठा बदल; फेस मास्क लावून देखील फोन होणार अनलॉक, असं येईल वापरता  

By सिद्धेश जाधव | Published: January 28, 2022 5:27 PM

Apple नं iPhone युजर्ससाठी iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमध्ये नवीन बायोमेट्रिक फीचर दिलं आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर आता मास्क घालून सुद्धा फेस अनलॉक वापरू शकतील.  

Apple iPhone च्या फेस अनलॉक फिचरमध्ये मोठा बदल होणार आहे. आता मास्क लावून देखील फोन अनलॉक करता येईल. हे फिचर iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमध्ये दिसलं आहे. या बीटा अपडेटमध्ये मास्क लावून सुद्धा फेस आयडी इनेबल करण्याचा पर्याय मिळेल आणि फिचर Apple Pay सह अनेक अ‍ॅप्ससाठी देखील वापरता येईल.  

गेल्या दोन वर्षांत जगभरातील युजर्सना मास्कचा वापर करावा लागला आहे. कोरोना काळात युजर्सना iPhone अनलॉक करण्यासाठी वारंवार फेस मास्क काढावा लागतो. यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणून iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमधील या नवीन फीचरच्या मदतीनं युजर मास्क न काढता iPhone अनलॉक करू शकतील.  

सध्या iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमध्ये आलेलं हे फिचर लवकरच जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध होईल. हे फिचर iPhone अनलॉक तर करेलच परंतु त्याचबरोबर Apple Pay तसेच बायोमेट्रिक सपोर्ट असलेले अन्य थर्ड पार्टी अ‍ॅप देखील याचा वापर करू शकतील. यात iPhone 12 आणि iPhone 13 सीरीजच्या डिवाइसेजचा समावेश असेल. तर iPhone 11 आणि त्याआधीच्या डिवाइसेजवर Apple Watch च्या माध्यमातून फोन अनलॉक करण्याचं फिचर वापरू शकतील.  

हे देखील वाचा:

घरच्या पार्टीची शान वाढवेल सोनीच्या नव्या साउंडबारचा आवाज; इतक्या किंमतीत मिळणार 330W आउटपुट

सावधान! तुमच्या Android Phone च्या सुरक्षेसाठी हे 5 सिक्योरिटी चेक्स आहेत अत्यंत महत्वाचे; त्वरित जाणून घ्या

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान