शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

अॅपलचे लॅपटॉपही भाड्याने मिळायला लागले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:56 AM

भाडेकरारावर केवळ घरे, घरातील साहित्य मिळण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत.

भाडेकरारावर केवळ घरे, घरातील साहित्य मिळण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत. नुकतेच महागडे फोनही रेंटवर उपलब्ध झाल्यानंतर आता अॅपलचालॅपटॉप MacBook Air केवळ 3473 रुपयांच्या प्रति महिना भाड्याने उपलब्ध झाला आहे. रेंट मोजो या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. कंपनीने सध्या अॅपल आणि डेल या दोन कंपन्यांचे लॅपटॉप उपलब्ध केले आहेत. सुरुवातीला ग्राहकांना काही अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम रिफंडेबल आहे. याशिवाय 12 महिन्यांनतर ग्राहक त्यांना मिळालेला लॅपटॉप खरेदीही करू शकतात. 

लॅपटॉप             अनामत     6 महिने    12 महिने    18 महिनेMacBook Pro    12,924    10,756      6,462         5,639MacBook Air    7,958      6,624        3,979         3,473Dell XPS           16,962    15,939       8,481         7,323Dell Latitude   8,482      7,970        4,241          3,662

Rentomojo ची सेवा सध्या केवळ 8 शहरांमध्येच मिळत आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरु, नोएडा, गुडगाव, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांता समावेश आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपलlaptopलॅपटॉपdellडेल