शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Apple Watch Series 7 ची भारतीय किंमत आली समोर; 8 ऑक्टोबरपासून होणार खरेदीसाठी उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: October 05, 2021 11:46 AM

Apple Watch Series 7 Price In India: अ‍ॅप्पलने सांगितले आहे कि Apple Watch Series 7 भारतात 8 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी येईल. परंतु ऑफलाईन स्टोर्समधून खरेदीसाठी 15 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

अ‍ॅपल यावर्षी आपल्या आयफोन 13 सीरिजच्या लाँच इव्हेंटमधून Apple Watch Series 7 ची घोषणा केली होती. तेव्हा या स्मार्ट वॉचच्या अमेरिकन किंमतीचा खुलासा कंपनीने केला होता, परंतु भारतीय किंमत सांगण्यात आली नव्हती. आता कंपनीने आपल्या नव्या स्मार्टवॉचची भारतीय किंमत सांगितली आहे, तसेच हा डिवाइस देशात कधी खरेदीसाठी उपलब्ध होईल याची देखील घोषणा केली आहे.  

Apple Watch Series 7 ची भारतीय किंमत 

अ‍ॅप्पलने सांगितले आहे कि Apple Watch Series 7 भारतात 8 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी येईल. परंतु ऑफलाईन स्टोर्समधून खरेदीसाठी 15 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल. भारतात Apple Watch Series 7 ची किंमत 41,900 रुपयांपासून सुरु होईल. हा स्मार्ट वॉच 41mm आणि 45mm अशा दोन आकारात आणि मिडनाईट, स्टारलाईट, ग्रीन, ब्लु आणि रेड अशा पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.  

Apple Watch Series 7 चे फीचर्स 

Apple Watch Series 7 मध्ये 18 तासांचा बॅटरी बॅकअप आणि 30% वेगवान चार्जिंग स्पीड दिला आहे. यात कंपनीने QuickPath सह एक फुल कीबोर्डला सपोर्टसह watchOS 8 दिला आहे. हा वॉच ECG आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटर अशा हेल्थ फीचर्ससह बाजारात आला आहे. तसेच व्यायाम करताना युजर पडल्यास यात फॉल आऊट डिटेक्शन देण्यात आले आहे. Apple Watch Series 7 आटपर्यांतचा सर्वात टिकाऊ वॉच असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच यात IP6X डस्ट रेजिस्टन्स देण्यात आले आहे. धुळीपासून रेटिंगसह आती आहे.  

टॅग्स :Apple Incअॅपल