शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

Best Selling 50 inch Smart TV: छप्परफाड डिस्काउंट! हे आहेत 50 इंचांचे सर्वात स्वस्त LED TV, खरेदीची जबरदस्त संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 1:48 PM

खरे तर, सणासुदीच्या काळात काही निवडक Smart TV खरेदीवर मोठा डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

भारतात स्मार्ट एलईडी टीव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे टिव्ही बरेच महागडे असतात. पण, आपली इच्छा असेल, तर आपण ते स्वस्तातही खरेदी करू शकता. खरे तर, सणासुदीच्या काळात काही निवडक Smart TV खरेदीवर मोठा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. जर या डीलचा लाभ घेण्याची आपलीही इच्छा असेल, तर आज आम्ही आपल्याला अशाच काही स्मार्ट TVs संदर्भात माहिती देत आहोत.

OnePlus U1S 126 cm (50 inch) Smart TV -या स्मार्ट टीव्हीमध्ये आपल्याला जबरदस्त फीचर्स मिळतात. यात 4K रिझोल्यूशन, hdr10 प्लस सर्टिफिकेशन, 30 वॅटचे डॉल्बी ऑडिओ, तसेच हँड फ्री व्हॉईस कंट्रोल आणि बेझल लेस डिझाइनचाही समावेश आहे. यामुळे हा एक दमदार स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीची खरी किंमत 49999 रुपये एवढी आहे. मात्र, ग्राहक हा टीव्ही 30 टक्क्यांच्या मोठ्या डिस्काउंटसह 34999 रुपयांत खरेदी करू शकतात. जर स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करण्याची आपली इच्छा असेल, तर हा आपल्यासाठी एक फायद्याचा सौदा ठरू शकतो. विशेष म्हणजे, हा स्मार्ट टीव्ही अत्यंत ब्राइट आणि वजनालाही कमी आहे.

SONY Bravia 125.7 cm (50 inch) Ultra HD (4K) Smart TV -या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर बघायला मिळतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्मार्ट टीव्ही भारतातच तयार करण्यात आला आहे. यामुळे, हा मेड इन इंडिया आहे. आपल्याला यात गूगल टीव्ही, ओके गूगल तसेच एलेक्सासह डॉल्बी ऑडिओ आणि लाइव्ह कलर्ससारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या टीव्हीच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, माध्यमांतील वृत्तांनुसार या टीव्हीची खरी किंमत 51000 रुपयांपेक्षाही अधिक आहे. पण सध्या या स्मार्ट टीव्हींवर जवळपास 38 टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन