Smartwatch For Men: आजकाल लोकांमध्ये स्मार्टवॉच वापरण्याचा एक ट्रेंडच आला आहे. याने लूकही चांगला वाटतो. पण बाजारात इतक्या वेगवेगळ्या स्मार्टवॉच आहे की, त्यातील तुमच्यासाठी योग्य कोणती हे निवडणं जरा अवघडच काम असतं. अशात आम्ही तुम्हाला काही चांगल्या फीचरच्या आणि कमी किंमततीच्या Smartwatch ची माहिती देणार आहोत.
या स्मार्टवॉच तुम्ही घरीही आणि ऑफिसमध्येही वापरू शकता. तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तुम्ही स्मार्टवॉचची निवड करू शकता. जर तुम्ही एका चांगल्या आणि कमी बजेटच्या स्मार्टवॉचच्या शोधात असाल तर हा लेख तुम्हाला मदत करू शकतो. कारण यात आम्ही तुम्हाला काही स्मार्टवॉचची माहिती आणि त्यांच्या फीचरबाबत सांगणार आहोत.
१) Fire Boltt Ninja 3 Smartwatch
ही पुरूषांसाठी एक चांगली स्मार्टवॉच आहे. यात तुम्हाला फुल टच १.६९ इंचाची स्क्रीन मिळते. ही वॉच तुम्ही कोणत्याही कपड्यांसोबत घालू शकता. ही वॉच दिसायलाही आकर्षक आहे याचा लूकही क्लासी आहे.
या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3KLdhth
२) boAt Xtend Smartwatch
एलेक्सा बिल्ट-इन सोबत मिळणाऱ्या या वॉचमध्ये तुम्हाला १.६९ इंचाचा एचडी डिस्प्ले मिळत आहे. तसेच यात हार्ट, स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटरही आहे. ही वॉच तुम्ही कोणत्याही कपड्यांसोबत घालू शकता. तसेच यात मल्टीपल वॉच फेस, स्ट्रेस मॉनिटर, हार्ट आणि SpO2 मॉनिटरिंग, १४ स्पोर्ट्स मोड, स्लीप मॉनिटरसारख्या सुविधाही आहेत. तसेच याची बॅटरी ७ दिवस चालते.
या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3RwtYfQ
३) Noise Pulse 2 Max Bluetooth Calling Smart Watch
Noise Smart Watch चा डिस्प्ले १.८५ इंचाचा आहे. यात तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगसोबतच हेल्थची माहितीही मिळते. ही वॉच हलकी आणि मजबूत आहे. तसेच ही दिसायलाही स्टायलिश आहे. वेगवेगळ्या रंगांमध्ये ही वॉच मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वॉच स्वस्तही आहे.
या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/4evjvLd
४) Samsung Galaxy Watch
Samsung Galaxy Watch अॅंड्रॉइड फोनसोबत कनेक्ट होते. याचा डिस्प्लेही चांगला आहे. यात तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप मिळत आहे. ज्यामुळे अनेक दिवस तुम्हाला ही चार्ज करण्याची गरज नाही. ही वॉच तुमच्या बजेटमध्येही मिळते.
या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3XrOXDZ
(Disclaimer : या लेखात दिलेल्या ऑफर्स, डिस्काउंट आणि प्रोडक्ट्सची माहिती अॅमेझॉन वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. यात लेखकाचे वैयक्तिक विचार नाहीत.)