शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

सावधान, आता व्हॉट्सअ‍ॅपही...! खासगी क्षणही ऐकतेय, ट्विटरच्या इंजिनिअरने केली 'पोलखोल'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:45 AM

ट्विटरवर चर्चा सुरु आहेय की व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे खासगी बोलणे एकतेय.

तुमचा आवाज कोण रेकॉर्ड करत नाहीय, तुमच्या मोबाईलमधील सर्व अ‍ॅप्स, तुमच्या घरातील स्मार्ट डिव्हाईसेस आदी सारेच तुमचा खासगी आवाज ऐकत असतात. आता त्यात व्हॉट्सएपचा समावेश झाला आहे. तुम्ही एखाद्या वस्तूबाबत बोललात की तिची अ‍ॅड लगेचच तुम्हाला फेसबुक, वेब ब्राऊजर किंवा अ‍ॅपवर दिसू लागते. ही कशी दिसते? ती अशाप्रकारे तुमचे बोलणे ऐकून दाखविली जाते. 

ट्विटरवर चर्चा सुरु आहेय की व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे खासगी बोलणे एकतेय. व्हॉट्सअप आपल्या प्लॅटफॉर्मला एंड टू एंड एन्क्रिप्टेड म्हणते. Foad Dabiri यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. जेव्हा ते झोपले होते, तेव्हा व्हॉट्सअप त्यांच्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन वापरत होता, असा आरोप त्यांनी केला आहे. 

डाबिरीयांनी एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यामध्ये व्हाट्सएप त्यांच्या फोनचा मायक्रोफोन किती वेळा वापरत आहे हे दिसत आहे. या ट्विटला रिट्विट करत इलॉन मस्क यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर विश्वास ठेवता येणार नाही, असे म्हटले आहे. 

डाबिरी यांच्याकडे गुगलचा पिक्सल ७ प्रो हा स्मार्टफोन आहे. यावर थर्ड पार्टी अ‍ॅप्स नसतात, क्लिन युआयचा अनुभव मिळतो. ते रात्री झोपले असतानाही WhatsApp त्यांच्या फोनचा मायक्रोफोन वापरत होता. महत्वाचे म्हणजे डाबिरी हा ट्विटरचा इंजिनिअर आहे. आता या प्रकरणावर व्हॉट्सअॅपने प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार एखाद्या बगमुळे झाला असावा. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत, असे व्हॉट्सअपने म्हटले आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप