शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! 990 रुपये देऊन घरी आणा Vivo चा दमदार स्मार्टफोन  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 5:46 PM

Flipkart वर 4GB RAM, 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला Vivo Y21 स्मार्टफोन फक्त 990 रुपयांमध्ये विकला जात आहे.  

Vivo Y21 स्मार्टफोन ऑगस्टमध्ये भारतीयांच्या भेटीला आला आहे. या फोनमध्ये 4GB RAM, 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असे फीचर्स देण्यात आले आहेत. आता Flipkart वर Big Saving Days Sale सुरु होणार आहे. 12 ते 14 एप्रिल दरम्यान सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट मिळेल. यात 18,000 रुपयांच्या Vivo Y21 चा देखील समावेश आहे.  

Vivo Y21 वरील ऑफर 

Vivo Y21 स्मार्टफोनची मूळ किंमत 17,990 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन 13,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. या फोन 13,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देखील ही सवलत मिळू शकता. म्हणजे Vivo Y21 विकत घेण्यासाठी फक्त 990 रुपये मोजावे लागतील. 

Vivo Y21 वर बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5 टक्के अमर्याद कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्ही हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता. दरमहा 2,332 रुपयांचा हप्ता सहा महिन्यांसाठी द्यावा लागेल.  

Vivo Y21 चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y21 मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला एलसीडी पॅनल आहे. जो 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनआला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम + 1GB एक्सटेंडेड रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. 

Vivo Y21 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या विवो फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

 
टॅग्स :VivoविवोFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन