शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

बिग बिलियनपेक्षाही भन्नाट ऑफर! टीव्हीवर एक लाखाचा स्मार्टफोन फ्री मिळणार, काय सांगता...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 8:47 PM

फेस्टिव्हल सेलमध्ये आयफोनपासून ते टीव्हीपर्यंत, फ्रीजपासून ते वॉशिंग मशीन, एसीपर्यंत जबरदस्त ऑफर दिल्या जात आहेत. हे कमी की काय म्हणून...

सध्या देशभरात फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर उत्सवी सेलचे वारे सुरु झाले आहेत. यामध्ये आयफोनपासून ते टीव्हीपर्यंत, फ्रीजपासून ते वॉशिंग मशीन, एसीपर्यंत जबरदस्त ऑफर दिल्या जात आहेत. हे कमी की काय म्हणून आता जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने भन्नाट ऑफर देऊ केल्या आहेत. यामध्ये टीव्हीवर एक लाख रुपयांचा स्मार्टफोन मोफत दिला जाणार आहे. 

Samsung ने फेस्टिव्हल सिझनसाठी NO MO’ FOMO फेस्टिवल सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये Galaxy स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, अॅक्सेसरीज, वेअरेबल आणि डिजिटल उपकरणांवर मोठा डिस्काऊंट जारी केला आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तू घेणाऱ्यांना अतिरिक्त ५ टक्क्यांचा डिस्काउंटही दिला जाणार आहे. Galaxy F  स्मार्टफोन्सवर 57 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. Galaxy S आणि Galaxy A च्या स्मार्टफोन खरेदीवर फोन कव्हरवर 50% सूट दिली जाणार आहे. 

या सर्व ऑफर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, सॅमसंगचे खास स्टोअर आणि सॅमसंग शॉप अॅपवर उपलब्ध असतील. यासोबतच सॅमसंग शॉप अॅपद्वारे प्रथमच खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना 4,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूटही मिळेल. प्रीमियम टीव्ही श्रेणी, द फ्रेम, QLED आणि UHD टीव्हीवर 48 टक्के सूट देणार आहे. Neo QLED, QLED, The Frame आणि UHD टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 21,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा Galaxy A32 स्मार्टफोन फ्री दिला जाणार आहे. 1,09,999 रुपयांचा Galaxy S22 Ultra स्मार्टफोन Neo QLED TV च्या निवडक 8K मॉडेल्सच्या खरेदीवर दिला जाणार आहे. 

सॅमसंग एअर कंडिशनर्स, वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्हसह सर्व डिजिटल उपकरणांवर 43 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. HDFC बँक आणि ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरल्यास 15 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्ट