शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

BSNL चा शानदार प्लॅन! 499  रुपयांमध्ये 90 दिवसांसाठी मिळेल Unlimited Data, Calls, SMS

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 5:32 PM

BSNL : या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल आणि एसएमएस सर्व उपलब्ध असतील.

नवी दिल्ली : बीएसएनएलने (BSNL) युजर्ससाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. बीएसएनएलने 499 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सच्या सर्व गरजांची काळजी घेण्यात आली आहे. 499 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 90 दिवस आहे. यासोबतच युजरला दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला एकूण 180GB डेटा देते.दरम्यान, हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळत नाही. तर या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल आणि एसएमएस सर्व उपलब्ध असतील.

BSNL 87 रुपयांचा प्लॅनबीएसएनएलच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनपैकी एक 87 रुपयांचा प्लॅन देखील आहे. कमी किंमतीसह, तुम्हाला इतर सर्व फायदे देखील मिळतात. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB हाय-स्पीड इंटरनेट मिळेल. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे आणि त्यानुसार हा प्लॅन घेतल्यावर तुम्हाला 14GB डेटा मिळेल.

या प्लॅनची ​​डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्हाला इंटरनेट सुविधा मिळेल. मात्र, इंटरनेटचा वेग 40kbps इतका कमी होईल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएस संबंधी सर्व सुविधा तशाच राहतील. या प्लॅनप्रमाणेच तुम्हाला 14 दिवसांसाठी अनलिमिडेट कॉल्स आणि एसएमएस मिळतात. हा प्लॅन बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त प्लॅन मध्ये गणला जातो.

BSNL 1,499 रुपयांचा प्लॅनबीएसएनएलच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिडेट कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला 24GB डेटा दिला जात आहे. हा प्लॅन खरेदी करणे देखील योग्य असेल कारण ही वैधता 365 दिवसांसाठी आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला वर्षभर काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला वर्षभर कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसची सुविधा मिळेल.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान