शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

BSNL चा दमदार प्लॅन; दररोज 3 रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतात अनेक फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:13 IST

BSNL Recharge Plan: या प्लॅनमध्ये डेटा अन् कॉलिंगसह दीर्घ वैधताही मिळते.

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध आहे. यामुळेच खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे हैराण झालेले ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत. आज आम्ही कंपनीच्या एका अशा प्लॅनची ​​माहिती घेऊन आलो आहे, जो 3 रुपयांपेक्षा कमी किमतीत 70 दिवसांची दीर्घ वैधतेसह इतर अनेक फायदे देतो.

BSNL चा 197 रुपयांचा प्लानBSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या वैधतेचा लाभ मिळत आहे. यासोबतच कंपनी कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे फायदेही देत ​​आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर पहिल्या 18 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस आणि देशातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ दिला जातो. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी पहिल्या 18 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा देत आहे.

हा प्लॅन खास या लोकांसाठीही योजना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, जे BSNL कनेक्शन दुय्यम सिम म्हणून वापरतात किंवा ज्यांना त्यांचा नंबर चालू ठेवण्यासाठी दीर्घ वैधता आवश्यक आहे. 3 रुपयांपेक्षा कमी दैनंदिन खर्चात, हा प्लॅन 70 दिवसांची वैधता ऑफर करत आहे.

कंपनी लवकरच 4G सेवा सुरू करणार बीएसएनएलने लवकरच 4G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनीने देशभरात एक लाख टॉवर्स बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी 80 हजार टॉवर्स बसवण्यात आले आहेत. केरळमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन टॉवर्स बसवल्यामुळे बीएसएनएलची कॉल कनेक्टिव्हिटीही सुधारणार आहे. 

 

 

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओSmartphoneस्मार्टफोन