शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

BSNL चा दमदार प्लॅन; दर महिन्याला मिळेल 5000GB डेटा अन् हाय स्पीड इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 2:53 PM

BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला 200Mbps ची स्पीड मिळेल.

BSNL : खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio आणि vi ने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहक प्रचंड नाराज आहेत. या संधीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने उचलला आहे. BSNL गेल्या काही काळापासून स्वस्त प्लॅन्स लॉन्च करत आहे. शिवाय, आपल्या नेटवर्कचा वेगाने विस्तारही करत आहेत. येत्या काही दिवसांत BSNL ची 5G सेवा सुरू होणार आहे.

या प्लॅनमध्ये मिळणार 5000GB डेटास्वस्त प्लॅन्स लॉन्च करुन BSNL ने खासगी टेलिकॉम कंपन्यांसाठी दगडे आव्हान निर्माण केले आहे. कंपनी मोबाईल युजर्ससोबतच ब्रॉडबँड इंटरनेट वापरकर्त्यांसाठीही अनेक स्वस्त प्लॅन्स आणत आहेत. कंपनीने  आणखी एक प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये ग्राहकाला तब्बल 5000 GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजरला 200Mbps च्या हाय स्पीडने इंटरनेट वापरता येईल.

किती रुपयांना?BSNL चा हा प्लान 999 रुपये प्रति महिना किमतीत उपलब्ध आहे, ज्यामध्ये यूजरला संपूर्ण महिन्यासाठी 5000 GB इंटरनेट डेटा मिळेल. डेटा संपल्यानंतर युजर 10Mbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट वापरू शकतो. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे BSNL इंस्टॉलेशन चार्जेस आकारत नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय घरबसल्या ब्रॉडबँड सेवेचा आनंद घेऊ शकता. 

अनेक OTT ॲप्स मिळणारBSNL या ब्रॉडबँड प्लॅनसह युजरला अनेक OTT ॲप्सचे विनामूल्य सबस्क्रीप्शनदेखील देत आहे. यात Disney Plus Hotstar, Sony LIV, Zee5, YuppTV आणि हंगामा सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. यासोबतच या योजनेत देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओSmartphoneस्मार्टफोन