शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

2,800 पेक्षा कमी किंमतीत वॉटरप्रूफ Smartwatch; असे आहेत Ptron FORCE X11 चे फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: January 17, 2022 5:13 PM

Budget Smartwatch: Ptron FORCE X11 या बजेट फ्रेंडली स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, असे फिचर मिळतात.

Ptron या भारतीय ब्रँडनं स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीनं याची सुरुवात Ptron FORCE X11 हा बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच सादर करून केली आहे. ज्यात ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, असे फिचर मिळतात. एवढे फीचर्स असूनही इतर स्मार्टवॉचच्या तुलनेत याची किंमत 2800 रुपयांच्या आत ठेवली आहे.  

Ptron FORCE X11 ची किंमत 

Ptron FORCE X11 स्मार्टवॉच अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. कंपनीनं या स्मार्टवॉच किंमत 2,799 रुपये ठेवली आहे. सोबत कंपनी एक वर्षाची वॉरंटी देखील कंपनी देत आहे. हा नवीन स्मार्टवॉच दोन रंगात विकत घेता येईल. यासाठी कंपनीनं ओनिक्स ब्लॅक अँड स्वेड पिंक असे दोन पर्याय दिले आहेत.  

Ptron FORCE X11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

Ptron FORCE X11 मध्ये 1.7 इंचाचा चौरसाकृती एचडी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो क्रिस्प ग्राफिक आणि इम्प्लिफायड ब्राईटनेस देतो. यात ब्लूटूथ V5.1 चिपसेट आणि बिल्ट-इन मायक्रोफोनच्या माध्यमातून वायरलेस कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजे तुम्ही फक्त वॉचवरून लोकांशी बोलू शकता. यात इनकमिंग कॉल्ससाठी हॅन्ड्स-फ्री स्मार्ट नोटिफिकेशन्स, एसएमएस आणि सोशल मीडिया अलर्टची सुविधा आहे.  

हा स्मार्टवॉच वॉटर रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजनची सतत ट्रॅकिंग केली जाते. तसेच यात फिटनेस आणि मेंटल हेल्थसाठी 7-अ‍ॅक्टिव्ह स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. सिंगल चार्जवर हा स्मार्टच 7 दिवस वापरता येतो. या स्मार्टवॉचमध्ये 24 तास तुमच्या शरीराची हालचाल मॉनिटर करतो. जी तुम्ही DaFit या अ‍ॅपवर बघू शकता.  

हे देखील वाचा:

जियोफोन नेक्स्ट टिकणार सुद्धा नाही याच्यासमोर; 6,000mAh Battery सह किफायतशीर Tecno POP 5 Pro ची होणार एंट्री

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य