शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

तुम्हाला ताप आहे कि नाही सांगणार स्मार्टवॉच; ब्लड प्रेशरची देखील घेणार काळजी, 8 दिवसांचा बॅटरी बॅकअप 

By सिद्धेश जाधव | Published: January 13, 2022 5:17 PM

Budget Smartwatch: Tagg Verve Active स्मार्टवॉच ब्लड प्रेशर मॅपिंग, बॉडी टेम्परेचेर सेन्सर, आणि SpO2 सेन्सर अशा हेल्थ फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.

Tagg नं भारतात Verve Active नावाचा नवीन Budget Smartwatch सादर केला आहे. यात ब्लड प्रेशर मॅपिंग, बॉडी टेम्परेचेर सेन्सर, आणि SpO2 सेन्सर असे हेल्थ फीचर्स मिळतात. कंपनीनं याचे ब्लॅक, ग्रीन, ग्रे, गोल्ड आणि पर्पल असे पाच कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. हा स्मार्टवॉच फक्त 3,999 रुपयांमध्ये 14 जानेवारीपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Tagg Verve Active चे स्पेसिफिकेशन्स 

Tagg Verve Active वॉच मध्ये 240x280 पिक्सल रेजॉलूशन असलेला 1.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा IPS LCD पॅनल आहे जो 80 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचचे वजन 38 ग्राम आहे. यात पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे.  

हेल्थ आणि फिटनेससाठी या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सीजन मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, बॉडी टेम्परेचर ट्रॅकिंग आणि ब्लड प्रेशर मॉनिटर असे फिचर दिले आहेत. तसेच हा वॉच वॉकिंग, रनिंग, योग, बास्केटबॉल आणि स्विमिंगसह अन्य 24 स्पोर्ट्स मोड्सना सपोर्ट करतो. हा स्मार्टवॉच डीप स्लीप सायकल आणि लाईट स्लीप सायक देखील मॉनिटर करतो.  

कंपनीनं Tagg Verve Active मध्ये एक पॉवरफुल बॅटरी दिली आहे. जी सिंगल चार्जवर 8 दिवस वापरता येते. हा अंदाज नॉर्मल युजसाठी आहे. हेवी युजर्स देखील चार दिवस चार्जींगविना काढू शकतात, असं कंपनीनं सांगितलं आहे. हा स्मार्टवॉच कंट्रोल करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोनवर अ‍ॅप इन्स्टॉल करू शकता.  

हे देखील वाचा:

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

रंग बदलणारा भन्नाट स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; Vivo V23 Pro 5G वर हजारोंची सूट, चकचक सेल्फीसाठी दोन कॅमेरे

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य