शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कधी पाहिलाय WiFi वर चालणारा गिझर?; Alexa च्या मदतीनं कमांडही देता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:18 PM

हळूहळू आता सर्वच वस्तू स्मार्ट होऊ लागल्या आहेत. यावर ऑनलाइन मिळतायत अनेक ऑफर्स.

आजकाल बहुतांश कामं ऑनलाइन केली जातात. स्मार्टफोन व्यतिरिक्त, लोक आता फ्लिपकार्ट (Flipkar), अॅमेझॉन (Amazon) किंवा अन्य ऑनलाइन वेबसाइटद्वारे दररोजच्या वस्तू आणि घरगुती वस्तू ऑर्डर करताना दिसतात. यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीदेखील दिल्या जातात. दरवर्षी असा काही एक काळ असतो तेव्हा त्या त्या वेळी आवश्यक असलेल्या वस्तूंना मोठी मागणी असते. यंदाही हिवाळ्यात काही आवश्यक उत्पादनांवर ऑनलाइन सवलत उपलब्ध आहे. थंडीत अनेकदा वॉर हिटर किंवा गिझर्ससारख्या वस्तूंना मोठी मागणी असते.

वाढती मागणी लक्षात घेऊन amazon ग्राहकांना वेगवेगळ्या 'स्मार्ट गीझर्स'वर चांगल्या ऑफर्स देत आहे. दरम्यान, स्मार्ट गिझरचा अनुभवही निराळा असू शकते, तसंच यात अनेक फीचर्सही मिळत आहेत. हे स्मार्ट फीचर्स गिझर्समध्ये इनबिल्ट वायफाय आणि अॅलेक्सासारखे फीचर्सही मिळतात. असे आपण दोन गिझर्स पाहू जे कमी किंमतीत मिळत आहेत.

Amazon हॅवेल्स गीझरवर सूट देत आहे. गिझरची किंमत २३,८६५ रुपये आहे. मात्र, त्यावर सध्या ३८ टक्के सूट देण्यात येत आहे. ग्राहकांना केवळ १४,८७४ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यात अॅलेक्सा टेक्निकल असिस्टंट आहे, ज्यामुळे तुम्ही फक्त व्हॉइस कमांड देऊ शकता. हा १५ लिटरचा गिझर असून LED इंडिकेटर पाणी किती गरम आहे हे देखील सांगू शकतो. यात टायमर फीचर देखील आहे. आपण ते कोणत्याही तापमानावर देखील सेट करू शकता.

काय आहे ऑफर?Racold Omnis च्या २५ लिटरच्या गिझरवरही सूट देण्यात येत आहे. या गिझरची किंमत १९,९९० रुपये आहे. Amazon कडून २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सवलत दिली जात असून, ग्राहकांना हा गिझर फक्त १४,८९० रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. म्हणजेच या गिझरवर पाच हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे.स्मार्ट लर्निंग गिझरहा एक स्मार्ट लर्निंग गिझर आहे. जे वापरात असताना तापमान मॅनेज आणि कंट्रोलही करतं. हा २५ लिटर क्षमतेचा गिझर आहे. तसंच तो वायफायशीही कनेक्ट केला जाऊ शकतो. हा टायटॅनियम स्टील टॅकनं बनलेला असून तो टिकाऊ आहे. यात ऑटो डायग्नोसिस आहे, ज्याद्वारे ते सर्व पॅरामीटर्स आपोआप तपासले जातात. हे तुम्हाचं इलेक्ट्रीक शॉकपासून संरक्षण करतं आणि गिझर त्वरित बंद होतो. या गिझर सोबत २ वर्षांची वॉरंटी दिली जाते आणि टाकीची ७ वर्षांची वॉरंटी आहे. याचं बीईई स्टार रेटिंग ५ आहे.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्टWiFiवायफाय