शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

मोठी ऑफर! ३६,००० मध्ये iPhone 12 खरेदी करा, ऑर्डर करण्यापूर्वी करावे लागणार हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 6:14 PM

मोबाईलच्या किंमतीत सतत बदल होत असतात. आयफोनच्या किमतीही बदलत असतात. सध्या  ई-कॉमर्स साइट्सवर अनेक ऑफर असतात यावरुन मोबाईल खरेदी करणे खिशाला परवडतात.

मोबाईलच्या किंमतीत सतत बदल होत असतात. आयफोनच्या किमतीही बदलत असतात. सध्या  ई-कॉमर्स साइट्सवर अनेक ऑफर असतात यावरुन मोबाईल खरेदी करणे खिशाला परवडतात. आयफोनवर सर्वोत्तम ऑफर मिळविण्यासाठी, तुम्हाला Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स साइटवर जावे लागेल. Apple iPhone 12 वर आज सर्वोत्तम डील आहे. त्याचा बेस व्हेरिएंट म्हणजेच 64GB स्टोरेज व्हेरिएंट स्वस्तात खरेदी करता येतो, हे फोन सर्च कलरमध्ये सध्या उपलब्ध आहेत. 

तुम्हाला फक्त ३६,००० रुपयांमध्ये iPhone 12 मिळू शकतो. आयफोन 12 ची किंमत साधारणपणे ६५,९०० रुपये आहे.पण, सध्या तो ३६,००० रुपयांना उपलब्ध आहे. या ऑफर बद्दल आपण जाणून घेऊया. 

iPhone 12 (64GB) स्टोरेज व्हेरिएंट २६ टक्के डिस्काउंट ४८,९०० रुपयांना खरेदी करता येईल.हा आयफोन मार्केटमध्ये ६५,९०० रुपयांना लिस्ट झाला आहे. तुम्हाला २७,००० रुपयांची सूट मिळत आहे. अजुनही ऑफर संपलेली नाही. तुम्हाला इतर ऑफर्स देखील मिळतात. 

यावर एक्सचेंज ऑफरही सुरू आहे. iPhone 12 च्या खरेदीवर, जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही १३,३०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. डिस्काउंटनंतर तुम्हाला हा फोन फक्त ३५,६०० रुपयांमध्ये मिळू शकतो. 

iPhone 12 मध्ये 6.10-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1170x2532 पिक्सेल, आस्पेक्ट रेशो 19.5: 9 आहे. या iPhone मध्ये Apple A14 Bionic (5 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे.

आयफोनच्या मागील बाजूस f/1.6 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे. आयफोनच्या फ्रंटमध्ये f/2.2 अपर्चर असलेला 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा iPhone iOS 15.4 वर काम करतो. यामध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. यात 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 2815 mAh बॅटरी आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलFlipkartफ्लिपकार्टamazonअ‍ॅमेझॉन