शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

फक्त तीन दिवस महालूट ऑफर! 2 हजार रुपयांमध्ये मिळतोय Nokia चा दणकट Smartphone 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:59 AM

Amazon Monsoon Carnival Sale मध्ये Nokia G21 स्मार्टफोन 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेण्याची संधी मिळत आहे.  

18 जूनपासून Amazon Monsoon Carnival Sale सुरु झाला आहे, याची सांगता 22 जूनला होईल. त्यामुळे स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स मोठ्या डिस्काउंटसह विकत घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त तीन दिवस उरले आहेत. जर तुम्ही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर अशा अनेक डील्स अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाल्या आहेत. यातील एक ऑफर म्हणजे आज Nokia G21 स्मार्टफोन तुम्ही 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता.  

Nokia G21 वरील जबरदस्त ऑफर्स  

Nokia G21 स्मार्टफोन जेव्हा लाँच झाला होता तेव्हा याची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु या सेलमध्ये अ‍ॅमेझॉनवरून याची विक्री फक्त 12,999 रुपयांमध्ये केली जात आहे. याची खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही 1,000 रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे या फोनची किंमत 11,999 रुपये होईल.  

Nokia G21 वर सर्वात मोठी अर्थात 10,050 रुपयांची बचत एक्सचेंज ऑफर अंतर्गत करता येईल. इथे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन ही ही सूट मिळवू शकता. त्यासाठी योग्य स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. जर पूर्ण सवलत मिळाली तर शानदार Nokia G21 स्मार्टफोन तुम्ही फक्त 1,949 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia G21 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Unisoc T606 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे, सोबत ग्राफिक्ससाठी Mali G75-MP1 जीपीयू मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम मिळतो, त्याचबरोबर 64GB आणि 128GB चे दोन स्टोरेज ऑप्शन आहेत. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. नोकियाचा स्मार्टफोनमध्ये Android 11 वर चालतो. यात 5,050mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे. 

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनamazonअ‍ॅमेझॉन