शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ
2
"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल
3
भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
4
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री
5
कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मोरगाव भाकरे येथील जवानाला हौतात्म्य
6
एक म्हैस, दोन दावेदार...! पंचायतीला करता आला नाही न्याय निवाडा, तेव्हा खुद्द म्हशीनंच सोडवला वाद
7
कत्तलीसाठी जात असलेल्या २८ गाेवंशांना जीवनदान; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
8
अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?
9
ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी
10
"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO
11
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
12
आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!
13
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 
14
ZIM vs IND : झिम्बाब्वेकडून भारताचा पराभव! खासदार शशी थरूर यांची BCCI वर बोचरी टीका, म्हणाले...
15
Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
16
राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने
17
हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अ‍ॅटॅकचं टेन्शन सोडा, या 5 गोष्टी आहारात सुरू करा; मग बघा कमाल...!
18
नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत
19
सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा?
20
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 

एकच नंबर! Xiaomi च्या भन्नाट 5G फोनवर हजारोंची सूट; स्वस्तात 108MP कॅमेरा आणि 8GB RAM  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 2:46 PM

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट फ्लिपकार्टच्या सेलमध्ये दिला जात आहे.  

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन भारतात 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5160mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही एक जबरदस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण आता या डिवाइसवर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट देखील दिला जात आहे.  

Xiaomi 11i 5G वरील डिस्काउंट आणि ऑफर्स  

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट भारतात 29,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टकडून या डिवाइसवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा शाओमी फोन 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच 500 रुपयांची सूट देखील दिली जात आहे.  

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन विकत घेताना तुम्ही आणखी 13 हजारांची बचत करू शकता. यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा वापर करावा लागेल. या ऑफरमध्ये तुम्ही तुमचा जुना मोबाईल देऊन 13 हजारांची सूट मिळवू शकता. म्हणजे नव्या शाओमी डिवाइसची किंमत फक्त 9,499 रुपये राहील.  

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स 

शाओमी 11आय 5जी मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 3.0 वर चालतो. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. 

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सीरिजची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. तसेच Xiaomi 11i स्मार्टफोनमध्ये 5,160एमएएच बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.    

टॅग्स :xiaomiशाओमीFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल