शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

399 किंवा जास्तीच्या रिचार्जवर 2,599 रूपयांपर्यंत कॅशबॅक, जिओची नवी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 4:53 PM

रिलायन्स जिओने पुन्हा एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या प्रत्येक रिचार्जवर ग्राहकांना तब्बल 2 हजार 599 रूपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे.  

मुंबई: रिलायन्स जिओने आपल्या प्राइम कस्टमर्ससाठी नव्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या प्रत्येक रिचार्जवर ग्राहकांना 2 हजार 599 रूपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत ही ऑफर असणार आहे. रिलायन्स जिओकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या रिचार्जवर 400 रूपयांचं कॅशबॅक व्हाउचर दिलं जाईल. जिओ कॅशबॅक व्हाउचर म्हणजे 50 रूपयांचे 8 टोकन असणार आहेत. हे टोकन मायजिओ या अॅपवर 15 नोव्हेंबरपासून रिडीम करता येतील. याशिवाय रिलायन्स जिओने डिजीटल वॉलेटसह भागीदारी केली आहे. त्यामुळे प्रत्येक रिचार्जवर 300 रूपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक देण्यात येणार आहे. कॅशबॅक ऑफरसाठी जिओने अग्रगण्य ई-कॉमर्स कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. यानुसार रिचार्जवर 1899 रूपयांचं कॅशबॅक व्हाउचर दिलं जाईल. यामध्ये अॅमेझॉन पे, पेटीएम, मोबिक्विक, फोन पे, एक्सिस पे आणि फ्रीचार्ज आदींचा समावेश आहे. ग्राहक रिलायन्स जिओ स्पेशल व्हाउचरद्वारे  yatra.com , ajio.com आणि रिलायन्स ट्रेंडवर व्हाउचर रिडीम करू शकतात. जिओ प्राइम ग्राहकांना  yatra.com द्वारे बूक केलेल्या डोमेस्टिक विमान प्रवासासाठी 1000 रूपयांची सूट मिळेल. पण एका बाजूच्या प्रवासासाठी केवळ 500 रूपयांची सूट मिळणार आहे. रिलायन्स ट्रेन्ड्सद्वारे खरेदी केल्यास प्राइम ग्राहकाला 1 हजार 999 रूपयांच्या खरेदीवर 500 रूपये इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.AJIO च्या वेबसाइटवर शॉपिंग केल्यास 15 रूपयांच्या खरेदीवर 399 रूपयांचं AJIO व्हाउचर मिळणार आहे. या सर्व ऑफर 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत असणार आहेत.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओ