शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

सर्वांच्या हातात असेल OnePlus चा 5G Phone; कंपनीनं सादर केला सर्वात स्वस्त हँडसेट  

By सिद्धेश जाधव | Updated: April 29, 2022 11:53 IST

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

OnePlus भारतात 20 हजार रुपयांच्या आत 5G स्मार्टफोन सादर करणार असल्याची बातमी गेले कित्येक दिवस येत होती. अखेरीस कंपनीनं भारतात आपला सर्वात स्वस्त डिवाइस OnePlus Nord CE 2 Lite 5G लाँच केला आहे. ज्यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपची जबाबदारी डिवाइसमधील 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगच्या मदतीनं सांभाळते. 

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.  

OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत 

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट 5जी फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते, ज्याची किंमत फक्त 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 21,999 रुपये आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G ची विक्री 30 एप्रिलपासून करण्यात येईल. 

 
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान