शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

क्रोमा फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशिन - धुलाईचा सर्वोत्तम लाँड्री पार्टनर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 7:39 PM

आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात वॉशिंग मशिन हे आपला वेळ वाचवणाच्या दृष्टीने उदयास आलेले डिव्हाईस आहे. त्यातही नव्याने बाजारात दाखल ...

आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात वॉशिंग मशिन हे आपला वेळ वाचवणाच्या दृष्टीने उदयास आलेले डिव्हाईस आहे. त्यातही नव्याने बाजारात दाखल झालेली वॉशिंग मशिन्स आपले श्रम तर कमी करतेच, पण त्यासह पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाऊपणाचे कारण बनतात. सध्या उपलब्ध असलेल्या असंख्य पर्यायांपैकी, बाजारात सर्वोत्तम मशिन्सपैकी एक म्हणजे Croma 8.5 kg 5-स्टार फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन.

हे मशिन सर्वोत्तम पर्यायांपैकी एक का? पाहूया मुख्य वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता-

क्रोमा 8.5 किलो 5-स्टार पूर्णपणे स्वयंचलित फ्रंट लोड वॉशिंग मशीन

त्याचे ड्रम रोटेशन तंत्रज्ञान या मशीनच्या कार्यक्षमतेतील सर्वोत महत्त्वाचा पैलू आहे. पाण्याच्या प्रवाहाला दिशा देऊन, हे वॉशिंग मशीन कपडे नीट धुतले जाण्याची खात्री देते. तर S आकाराचे पॅडल कपडे फिरवणे आणि पाणी ढवळण्यात सुलभता आणून घाण आणि मळ पूर्णपणे काढून टाकते.

क्रोमा 8.5 किलो फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशिन मध्ये 22 प्रकारचे प्रभावी असे वॉश प्रोग्राम्स आहेत, जे विविध फॅब्रिक प्रकार आणि करडे मळण्याच्या लेव्हलनुसार धुलाई करते. हे मशिन गरजेनुसार पाण्याची पातळी स्वत: निवडते आणि सर्वोत्तम धुलाईच्या परिणामांची हमी देते.

1400 RPM च्या दमदार स्पिन स्पीडसह, हे वॉशिंग मशिन कपडे वाळवण्यासाठी लागणारा वेळ कमी करते आणि नुकतेच धुतलेले कपडे अगदी वेळेत वाळून पुन्हा घालण्यायोग्य होतील याची खात्री देते. याव्यतिरिक्त, ते कार्यक्षमतेने कपड्यांमधून अतिरिक्त पाणी काढून टाकते, त्यामुळे कपडे लवकर कोरडे होतात आणि लवकर वापरता येतात.

इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी हे मशिनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या शांत ऑपरेशन्ससह आणि उर्जेबाबतच्या कार्यक्षमतेसह, इन्व्हर्टर मोटर वॉश मशिनच्या प्रोग्रामनुसार त्याचा वेग अडजस्ट करते, आवाज पातळी कमी करून आणि उर्जेची बचत करत सर्वोत्तम धुलाई करून देते.

इतकेच काय, मशीनची 8.5 किलोची मोठी क्षमता मध्यम ते मोठ्या कुटुंबांसाठी एक आदर्श पर्याय ठरते. कारण त्यामुळे एकदाच सारे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये टाकता येतात आणि मग इतर महत्त्वाच्या कामांसाठी व जबाबदाऱ्यांसाठी हे मशिन तुमचा बराच वेळ, मेहनत वाचवते.

हे पर्यावरणास अनुकूल देखील आहे, कारण ते कपड्यांचे वजन, प्रकार आणि कपड्यांतील मळ, घाण लक्षात घेऊन वेगवेगळ्या वॉश प्रोग्रामच्या आधारे पाण्याची पातळी स्वत:हून अडजस्ट करते. 90 अंश तापमानापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेसह, मशीनच्या तळाशी असलेल्या हीटिंग ट्यूबद्वारे पाणी गरम केले जाते. गरम पाण्याचा वापर तेलाचे डाग आणि हट्टी घाण, मळ काढण्यात अत्यंत प्रभावी असते आणि डिटर्जंट-सक्रिय एन्झाईम्सचा प्रभाव देखील वाढवते.

या मशिनचे माय सायकल फिचर हे एक अपवादात्मक वैशिष्ट्य आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीची वॉशिंग सायकल प्राधान्याने स्टोअर आणि कस्टमाइज करता येते. या वैशिष्ट्यासह, कोणीही त्यांच्या विशिष्ट लाँड्री प्लॅनिंगनुसार प्रोग्राम झटपट पार पाडू शकतो, ज्यात धुण्याची वेळ, कपडे फिरवण्याची वेळ, जास्त वेळेची धुलाई आणि बऱ्याच सेटिंग्ज समावेश आहे. वॉशिंग मशिनला एक आकर्षक क्रोम फिनिश आणि 330 मिमी पोर्ट होलसह सुसज्ज असलेला एक प्रशस्त पुढचा दरवाजा आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना धुतलेले कपडे बाहेर काढणे सहज शक्य होते आणि दिवसा या वॉशिंग प्रक्रियेची सोयीस्करपणे पाहणीदेखील करता येते.

आणखी एक उल्लेखनीय निवड म्हणजे क्रोमा 7.5 किलो 5-स्टार फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशिन. आकर्षक क्रोम फिनिश असतानाच, एखाद्याला साधेपणाचा टच आणि पारंपरिक शैली दाखवत हे मशिन तुमच्या लाँड्री प्लॅनिंगला अत्याधुनिकतेची जोडही देते. तुमच्यासाठी त्यात काय काय आहे ते पाहू या:

क्रोमा 7.5 किलो 5-स्टार पूर्णपणे स्वयंचलित फ्रंट लोड वॉशिंग मशीन

या मशिनचा पुढचा दरवाजा 330mm पोर्ट होल इतका मोठा असल्याने वापरकर्त्याला, कपडे धुणे आणि धुवून झालेले कपडे काढण्यासाठी सहज प्रवेश देता येतो. तसेच मोठा दरवाजा असल्याने वॉशिंग ऑपरेशनवर स्पष्टपणे नजरही ठेवता येते. हे मॉडेल 8.5 किलो 5-स्टार फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन सारख्या वैशिष्ट्यांसह देखील येते, जसे की:

1400 RPM स्पिन स्पीड मुळे कपडे कोरडे होण्यास कमी वेळ लागतो. नुकतेच धुतलेले कपडे वेळेत वापरण्यायोग्य होतात. या व्यतिरिक्त, मशिन कार्यक्षमतेने कपड्यांमधून अतिरिक्त पाणी काढून टाकते, त्याने कपडे लवकर वाळतात.

यातील इंपेलर वॉश, स्पीड वॉश आणि एक्सप्रेस वॉश - या तीन वॉश सेटिंग्जसह ड्रम रोटेशन तंत्रज्ञान तुम्हाला तुमचे कपडे तुम्हाला हवे तसे स्वच्छ करण्यात मदत करते.

इन्व्हर्टर तंत्रज्ञान: BLDC इन्व्हर्टर मोटर तंत्रज्ञान शक्तिशाली चुंबकाचा वापर करून कमी आवाज आणि उच्चतम कार्यक्षमतेमध्ये उल्लेखनीय संतुलन साधते. शिवाय, हे तंत्रज्ञान ऊर्जा कार्यक्षमतेत अव्वल आहे. परिणामी ऊर्जेचा वापर कमी होतो. वजनाच्या विरूद्ध योग्य वेगाने काम करण्याची मोटरची क्षमता कमी कंपने सक्षम करते, ज्यामुळे पारंपारिक मोटर्सच्या तुलनेत कमी ऊर्जा वापरताना धुलाईचे कार्य अधिक शांत आणि अधिक चांगले होते. याव्यतिरिक्त, हे प्रगत मोटर तंत्रज्ञान पारंपारिक मशिनपेक्षा जास्त वर्षे टिकण्याचा अंदाज आहे.

हे मशिन वॉशिंग प्रक्रिया वाढवण्यासाठी, वॉशर एक्स्ट्रा-रिन्स आणि प्री-वॉश सारखी सोयीस्कर वैशिष्ट्ये देते. एक्स्ट्रा-रिन्स वैशिष्ट्य वॉशिंग मशिनच्या सायकलच्या शेवटी एक अतिरिक्त स्वच्छ धुलाई सायकल जोडते, ज्यामुळे घाणीचे आणि डिटर्जंटचे अवशेष पूर्णपणे काढून टाकले जातात. दुसरीकडे, प्रीवॉश फंक्शन मुख्य वॉश सायकलच्या आधी कपडे भिजवण्याची परवानगी देते, ज्यामुळे डाग प्रभावीपणे काढून टाकण्यास मदत होते. ही वैशिष्‍ट्य प्राथमिक वॉशपूर्वी वॉशिंगची एक अतिरिक्त स्टेप देते, ज्यामुळे ते कपड्यांवरील पृष्ठभागावरील  विशेषतः धूळ आणि हट्टी डाग काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरते.

Croma 7.5 kg धुलाईची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अतिरिक्त फिचर्सही देते:

उदाहरणार्थ, BLDC इन्व्हर्टर मोटर तंत्रज्ञान टिकाऊपणा आणि विश्वासार्हतेमध्ये पारंपारिक मोटर्सला मागे टाकून शांत आणि ऊर्जा-कार्यक्षम कामगिरीची खात्री देते.

प्री-वॉश वैशिष्ट्य हे मुख्य सायकलपूर्वी अतिरिक्त सायकलमध्ये धुलाई करून हट्टी डागांना हाताळण्यासाठी डिझाइन केले आहे. हे आपल्या कपड्यांच्या पृष्ठभागावरील धूळ आणि हट्टी डाग प्रभावीपणे काढून टाकते आणि संपूर्ण धुलाईची खात्री देते.

माय सायकल वैशिष्ट्य हे एक खास वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला तुमची आवडती वॉशिंग सायकल सेटिंग्ज स्टोअर करण्यास परवानगी देते. वैयक्तिक आणि सोयीस्कर अनुभवासाठी तुम्हाला तुमच्या विशिष्ट लाँड्री गरजेनुसार प्रोग्राम तयार करण्यासाठी धुलाईची वेळ, कपडे फिरवण्याची वेळ, किती वेळा धुलाई व्हावी याचा आकडा आणि बरेच काही सेट करण्याची सुविधा देते.

त्यामुळे आता स्वत:च्या हाताने मशिन्सची बटणं दाबण्यात वेळ घालण्याच्या प्रक्रियेला रामराम करा, क्रोमासह स्वयंचलित मशिनच्या दुनियेत प्रवेश करा आणि प्रत्येक धुलाईला निश्चिंत राहा.