शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आयुष्यभर मोफत स्मार्टफोन मिळवण्याची संधी देणार शाओमी; Diwali with Mi मध्ये मिळणार जबरदस्त ऑफर्स 

By सिद्धेश जाधव | Published: September 27, 2021 4:43 PM

Diwali with Mi sale Offers: लवकरच शाओमीच्या Diwali with Mi सेलला सुरुवात होणार आहे. या सेलमध्ये आयुष्यभर मोफत स्मार्टफोन्स मिळवण्याची संधी मिळू शकते.  

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने देखील आपल्या दिवाळी सेलची घोषणा केली आहे. हा सेल Xiaomi च्या वेबसाईट, Mi.com वर आयोजित करण्यात येणार आहे. दिवाळीसाठी कंपनीने ग्राहकांसाठी एकापेक्षा एक ऑफर्स सादर केल्या आहेत.  

आयुष्यभर मिळणार मोफत स्मार्टफोन  

इतर प्लॅटफॉर्म्सवर विविध प्रोडक्ट्सवर वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर मिळतील. परंतु अशी ऑफर क्वचितच तुम्हाला मिळेल. शाओमी तुम्हाला आयुष्यभर मोफत शाओमी स्मार्टफोन्स मिळवण्याची संधी देत आहे. यासाठी तुम्हाला ‘Diwali with Mi’ सेलमध्ये खरेदी करून एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर भाग्यवान विजेत्यांना दर दोन वर्षांनी एक नवीन स्मार्टफोन कंपनीकडून मोफत दिला जाईल. 20 वर्षात 10 मोफत फोन कंपनी देणार आहे.  

Diwali with Mi ऑफर्स  

या सेलमध्ये कंपनी प्रत्येक तासाला ऑफर्स बदलणार आहे. यात पिक अँड चूज, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट आणि जॅकपॉट डील्स अशा ऑफर्सचा समावेश असेल. तसेच दिवाळी सेल अंतर्गत एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

तसेच Mi एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुना डिवाइस देऊन नव्या डिवाइसवर 5 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर लवकरच सुरु होणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स, इयरबड्स, लॅपटॉप्स आणि स्मार्ट टीव्हीसह सर्व प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर मिळतील. या ऑफर्स आणि सेलच्या तारखेची माहिती लवकरच शाओमी जाहीर करू शकते.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन