शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Diwali with Mi सेलचा पुन्हा धमाका; रेडमी नोट 5 प्रो, पोको एफ1 स्मार्टफोन्सवर मोठी सूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 4:49 PM

Diwali with Mi सेलमध्ये कमीत कमी पाच हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केल्यानंतर 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे.

नवी दिल्ली : अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यानी आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सेलचे आयोजन केले आहे. आता मोबाइल कंपनी शाओमीने सुद्धा दिवाळी सेलच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात केली आहे. शाओमीच्या Diwali with Mi या दुसऱ्या सेलचे आयोजन गुरुवारपासून करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना शाओमीच्या विविध मोबाइल खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट आणि ऑफर्स मिळणार आहे. 

Diwali with Mi सेलमध्ये कमीत कमी पाच हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केल्यानंतर 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. मोबिक्विक व्हॉलिटच्या माध्यमातून पैसे भरले तर दोन हजार रुपये कॅशबॅक ग्राहकांना मिळू शकतो. तसेच, निवडक मोबाइलवर कंपनी 3500 रुपयांचे इक्सिगो कूपन सुद्धा देत आहे.  

शाओमीच्या दिवाळी सेलमधील काही ऑफर्स...- रेडमी नोट 5 प्रो या सेलमध्ये 14,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकतात. - शाओमीचा सेल्फी स्मार्टफोन रेडमी वाय 2 वर दोन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 9,499 रुपयांना मिळत आहे. - पोको एफ1 हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना आहे. यावर तीन हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.- एमआय इअरफोन्स बेसिक्स 399 रुपयांना आहेत. मात्र, या सेलमध्ये 349 रुपयांना मिळणार आहेत.- एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 ए (43 इंच )  22,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांना मिळणार आहे. - एमआय ब्रँड एचआरएक्स एडिशन ब्लॅक 1299 रुपयांऐवजी 1199 रुपये आहे.- 20000mAh क्षमतेचा पॉवर बँक 1499 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.  

टॅग्स :amazonअॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्टxiaomiशाओमी