शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

Google Map वरून घर बसल्या करू शकता बक्कळ कमाई; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 3:22 PM

Google Map Business Verification : माध्यमांतील वृत्तांनुसार, आपण Google मॅपचा वापर करत असाल, तर आपल्याला सर्वप्रथम Google वर सूचीबद्ध असलेले असे बिझनेस शोधावे लागतील, जे अद्यापपर्यंत व्हेरिफाइड झालेले नाहीत. आपल्याला केवळ अनवेरिफाइड बिझनेस व्हेरिफाय करण्यासाठी मद करायची आहे.

नवी दिल्ली - Google नकाशाचा वापार साधारणपणे योग्य पद्धतीने लोकेशन पाहण्यासाठी केला जातो. पण आता, गूगल मॅप्स कमाईचं एक मोठं साधन बनत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? होय, जर आपल्याला Google Maps च्या माध्यमाने मोठी कमाई करायची असेल, तर आम्ही आपल्याला एक जबरदस्त सल्ला देणार आहोत. जो आपल्याला लोकेशनच्या माहिती बरोबरच कमाई करण्याची संधीही देईल. गुगलने एक नवी पॉलिसी लागू केले आहे, जी गुगल मॅप बिझनेस व्हेरिफिकेशन संदर्भात आहे. चला तर जाणून घेऊयात, घरबसल्या कसे कमवायचे पैसे...

Google Maps पासून कशी करायची कमाई - माध्यमांतील वृत्तांनुसार, आपण Google मॅपचा वापर करत असाल, तर आपल्याला सर्वप्रथम Google वर सूचीबद्ध असलेले असे बिझनेस शोधावे लागतील, जे अद्यापपर्यंत व्हेरिफाइड झालेले नाहीत. आपल्याला केवळ अनवेरिफाइड बिझनेस व्हेरिफाय करण्यासाठी मद करायची आहे. यासाठी आपल्याला संबंधित बिझनेसच्या ओनर्सना एक ईमेल पाठवावा लागेल. यात, आपल्याला संबंधित बिझनेस ओनरला, आपण आपला बिझनेस Google मॅप्सवर कशा पद्धतीने लिस्टेड करू शकता, हे समजावून सांगावे लागेल.

50 डॉलर्सपर्यंत कमावण्याची संधी - गुगलच्या नवीन धोरणानुसार, जर एखादा बिझनेस व्हेरिफाइड नसेल तर, तो यादीतून काढून टाकला जाईल. अशा प्रकारे, बिझनेस ओनरचीही मदत केली जाऊ शकेल. यातून आपल्याला सहजपणे 20 डॉलर ते 50 डॉलरपर्यंत (3700 रुपये) कमाई करता येईल.

Google Map Verified Business म्हणजे काय? -सोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा आपण Google Message उघडता तेव्हा आपल्याला खालच्या बाजूला अनेक पर्याय दिसतात. यांपैकी एक पर्याय बघण्यासाठीही उपलब्ध असतो. या पर्यायावर क्लिक करून आपण सहजपणे जवळ-पासच्या दुकानाचा पत्ता समजू शकता. याचा बिझनेससाठीही चांगला उपयोग होऊ शकतो. 

टॅग्स :googleगुगलMONEYपैसाbusinessव्यवसाय