शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
3
कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
4
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
5
Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत
6
आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल
7
तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'
8
"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली
9
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
10
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
11
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
12
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
13
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
14
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
15
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
16
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
17
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
18
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
19
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
20
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा

Elon Musk विचार करत बसले, तिकडे Uber ने चीनच्या मदतीने केले 'हे' काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 3:47 PM

उबरने चीनी कंपनीसोबत मिळून एक मोठी घोषणा केली आहे.

Elon Musk Cybercab Robotaxi: Tesla सारखी फ्यूचरिस्टिक इलेक्ट्रिक कार बनवून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले Elon Musk आता आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. इलॉन मस्क लवकरच Cybercab Robotaxi लॉन्च करणार आहेत. दरम्यान, अॅप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस Uber ने एक मोठी घोषणा केली आहे. या कामात चीनची मोठी कंपनी मदत करणार आहे. 

उबर लवकरच चीनच्या WeRide सोबत मिळून रोबो टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. या सेवेअंतर्गत कंपनी अशा कॅबमधून टॅक्सी सेवा देईल, ज्यामध्ये सेल्फ ड्रायव्हिंगसारखे तंत्रज्ञान वापरलेले असेल. हे चीनच्या टेस्ला सायबरकॅब प्रोजेक्टला हे थेट आव्हान असेल.

या देशात सर्वप्रथम सुरू होणार Uber च्या माहितीनुसार, ही रोबोटॅक्सी सेवा सर्वप्रथम अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू होणार आहे. या सेवेसाठी चीनची व्ही-राइडची रोबो टॅक्सी उबेर ॲपवर एकत्रित केली जाईल. पण, सुरुवातीला Uber या टॅक्सींसोबत ड्रायव्हरदेखील ठेवेल, जेणेकरुन सामान्य लोकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह अनुभव मिळेल.

इलॉन मस्क कधी लॉन्च करणार?एकीकडे, उबेरची ही सेवा 2025 च्या अखेरीस अबू धाबीमध्ये कार्यान्वित होईल. तर इलॉन मस्कच्या सायबरकॅबचे उत्पादन 2026 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. रोबो टॅक्सीमध्ये एडीएएस लेव्हल 5 आहे, ज्यामध्ये कॅमेरे आणि सेन्सरच्या मदतीने कॉम्प्युटर स्वतः कार चालवतो.

 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कUberउबरTeslaटेस्लाAmericaअमेरिकाchinaचीन